38.1 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 12, 2017

कर्जमाफी; 14ऑगस्टला राजव्यापी चक्का जाम आंदोलन

मुंबई, दि. 12 - शेतक-यांच्या सुकाणू समितीने कर्जमाफीच्या मुद्यावरुन पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 14 ऑगस्टला राजव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे...

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल

मुंबई, दि. 12 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. दानवेंनी महावितरणचे तब्बल अडीच लाख रुपयांचे वीजबिल थकवले आहे. एबीपी माझाने...

शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह JDU संसदीय दलाचे नेते

नवी दिल्ली,दि.12 - नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांची जदयू संसदीय दलाच्या नेतेपदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या जागी आरसीपी...

सुकर्माचा उचला विडा; मग हक्कासाठी लढा – मुबारक सय्यद

गोरेगाव,दि.12- आदिवासी, दुर्गम व वंचित घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, प्रत्येक मूल प्रगत व्हावे यास्तव महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षणात विविध प्रयोग करत आहे. दर्जेदार...

मेहतांची लोकायुक्तांकडून तर देसार्इंची स्वतंत्र चौकशी – मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई,दि.12 : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची राज्याच्या लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या...

शेतकºयांचा वीज कर्मचाºयांना घेराव

भंडारा,दि.12 : महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. निसर्गाने दगा दिल्याने शेतातील धानपिके करपली आहेत. त्यामुळे संतप्त...

शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

सडक अर्जुनी,दि.12 : पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाºया वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी (मेंडकी) येथे शिक्षकांची पदे रिक्त आहे. शाळेला अजून दोन शिक्षक देण्यात...
- Advertisment -

Most Read