41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Aug 13, 2017

कृष्णा भवरजार यांचे निधन

गोंदिया,दि.१३-गोंदिया नगर पालिका क्षेत्राचे मागासवर्गिय नेते कृष्णा भवरजार यांचे आज रविवारला निधन झाले.त्यांच्यावर उद्या सोमवारला दि.१४ येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

गोरखपुर प्रकरणाची पुनरावृत्ती गोंदिया-बालाघाट जिल्ह्यात होण्याची शक्यता-किशोर समरिते

ऑक्सिजन पुरवठा करणाèया कंपनीला अवैध मंजुरी ताqत्रक अटी व शर्तीनां डावलून गोंदियाच्या श्याम ट्रेडर्सला मंजुरी गोंदिया,दि.13(बेरार टाईम्स)-उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ऑक्सिजनमुळे ६२ मुलांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणाने सर्वत्र हाहाकार...

श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर

वर्मा, गजभिये, भदाडे, अग्रवाल, शेडे, मेश्राम, मोटघरे, सपाटे ठरले मानकरी गोंदिया,दि.13:- श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ आॅगस्ट रोजी टिळक गौरव पुरस्काराचे वितरण...

काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्यात अकोल्याचा जवान शहिद

श्रीनगर, दि. 13 - जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये कालपासून सुरू असलेल्या चकमकीत महाराष्ट्रातील जवान सुमेध वामन गवई यांना वीरमरण आले...

सरकारचे धोरण शेतकर्याप्रती उदासिन-खा.नाना पटोले

भंडारा,दि.13: जिल्ह्यात सरासरी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस बरसला. पावसाने दगा दिल्यामुळे शेतकºयांवर संकट ओढवले असून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे....

झेंडेपार लोहप्रकल्पात स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

गोंदिया,(बेरार टाईम्स) दि.13: गडचिरोली जिल्हा तसा मागास जिल्हा.या जिल्ह्यातील वनसपंदा व गौणखनिजावरील प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात हातभार लागून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो.त्यासाठी लोहप्रकल्पांना मंजुरी देण्याचे...

जुन्या बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप;अडत्यांना ‘प्रवेशबंदी’

गोंदिया,दि.13 : येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप लावून अडत्यांना बाजार समितीत शनिवारी (दि.१२) प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या आदेशावरून...

लायनेस क्लबच्यावतीने पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

देवरी,दि.13 : आज आपण आपल्या मनात कोणतीही भिती, शंका न बाळगता कुठेही ये-जा करू शकतो. ते केवळ पोलीस व देशातील जवानांमुळेच, परंतु हे जवान...

संविधानानुसार काम करणारे सरकारच आमचे-ई. झेड. खोब्रागडे

नागपूर,दि.13: कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. आज भाजपा सत्तेवर...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!