30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 14, 2017

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तोडफोड,सरपंचासह 30 जणांवर गुन्हा दाखल

गोरेगाव,दि.14 : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. प्रकरणी...

जेसीआयच्या सहकार्याने महिलेला जीवनदान

गोंदिया,दि.14: तिरोडा तालुक्यातील चोरखमारा येथील ४६ वर्षीय कुसुम गजभिये या महिलेच्या उपचारासाठी जेसीएस व अखिल भारतीय मानवाधिकार संगठनेने केलेल्या मदतीमुळे ४६ वर्षीय महिलेला...

सटवा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

गोरेगाव,दि.14: तालुक्यातील सटवा येथे सरपंच रमेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. सदस्य रोहिणी वरखडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद निधीतून तयार करण्यात येणाèया सिमेंट क्रांकेट रस्त्याचे...
- Advertisment -

Most Read