38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Aug 17, 2017

मनोरा गावात टॅंकरने पाणी पुरवा खा. पटेलांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश

गोंदिया,दि.17- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी जिल्हा परिषद गटातंर्गत येत असलेल्या मनोरा गावात आॅगस्ट महिन्यातच पाण्याची समस्या उदभवली असून गावातील 14 पैकी 11 विहिरी आटल्याने...

डुग्गीपारचे ठाणेदार म्हणून पर्वते रुजू

सडक अर्जुनी,दि.17-तालुक्यातील डुग्गीपार पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून स्थानिक गु्न्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक किशोर पर्वते हे रुजू झाले आहेत.पर्वते यांची नियुक्ती डुग्गीपारचे ठाणेदार केशव बावळे...

ट्रक नदीत पलटी होऊन 2 जण ठार

अकोला,दि.17: जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील काटेपुर्णा नदीत ट्रक पलटी होऊन दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी (दि.17) सकाळी 4 वाजता...

दुष्काळी परिस्थितीमुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ग्रा.प.निवडणुकांना स्थगिती द्या-खासदार प्रफुल पटेल

गोंदिया,दि.१७(खेमेंद्र कटरे)-गेल्या काही वर्षापासूनचा आढावा घेतल्यास यावर्षिची परिस्थीती भयावह अशी असून गोंदिया-भंडारा जिल्हे हे दुष्काळाच्या छायेत आले आहेत.आधीच दुष्काळी परिस्थिती,त्यातच पिण्याच्या पाण्याची उदभवलेली समस्या...

बिलोली पालिकेचे कर्मचारी संपावर

बिलोली नगर परिषदेचे कर्मचारी संपावर नांदेड /बिलोली (सय्यद रियाज) मागण्यासाठी बिलोली नगर परिषदेचे 40 कर्मचारी बुधवारी एक दिवशीय संपावर गेले आहेत . दरम्यान...

चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ई-उद्घाटन व भूमिपूजन

चिमूर,दि.17: चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई उद्घाटन व भूमिपूजन चिमूर येथे करण्यात आले.महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा...

बलशाली भारताच्या निर्मितीची ज्योत चिमूरमधून पेटू द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय निर्मितीची घोषणा चिमूर,दि.17 : 1942 च्या चलेजाव आंदोलनानंतर भारतामध्ये चिमूरने स्वातंत्र्याची ज्योत पेटविली होती. तेव्हा इंग्रजाविरुद्ध लढून त्यांना...

क्रांतिवीर संगोळी ‘रायन्ना’ने ब्रिटीशांची झोप उडवली : आबासो पुकळे

सांगली (प्रतिनिधी) : शहरातील शिंदे मळ्यात क्रांतिवीर संगोळी रायन्ना जयंतीचे आयोजन सांगली शहर रासपच्यावतीने करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे हस्ते संगोळी रायन्नांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून...

भरती प्रक्रियेवरील निर्बंध उठविण्यास विशेष मंजूरी घेणार- पालकमंत्री बडोले

करंजी येथे आरोग्य उपक्रेंद्राचे लोकार्पण आमगाव,दि.१७ : आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाल्या पाहिजे. जिल्ह्यात आरोग्य विभागातील...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१७ : ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील...
- Advertisment -

Most Read