39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 21, 2017

माजी आमदार मानकरांना पोल्ट्रीफार्मधारकाची मारहाण

गोंदिया,दि.21-जिल्ह्यातील आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय करणार्या इसमाविरुध्द कृषी उत्पन्न बाजार समितीने न्यायालयात दाद मागितली होती.त्या निर्णयानुसार न्यायालयाने सदर जागा...

रायपूरमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा बंद, 3 मुलांचा मृत्यू

रायपूर (छत्तीसगड) - येथील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आभावी 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री रमनसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूटीवर...

वाघाचा गुराख्यावर हल्ला, गुराखी गंभीर जखमी

चंद्रपूर, दि. 21 - वासेरा येथील सिंदेवाही तालुक्यातील मौजा जामसाळा (जुना ) येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी जखमी झाला आहे. जोगू तिमाजी रंधये...

ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

गोंदिया,दि.21(बेरार टाईम्स): आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय ग्रामीण पोस्ट विभागाच्या डाकसेवकांनी १६ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.दरम्यान गोरेगाव येथील डाक कर्मचाèयांनीही या...

गडचिरोलीतील गावक-यांचा नक्षल्यांविरूध्द एल्गार- विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार

विशेष लेख नक्षल सप्ताहात संवेदनशील तालुक्यात ग्रामस्थांकडून नक्षल स्मारक तोडून, पुतळे व बॅनर जाळून नक्षलवादाचा निषेध गोंदिया,दि.21(बेरार टाईम्स)- राज्याच्या एका टोकावर असलेल्या, तसेच छत्तीसगढ व तेलंगणा...

आमदार गजभियेंच्या नेतृत्वात भिक मांगो आंदोलन

नागपूर,दि.21 : सर्वधर्मीयांच्या उत्सवांसोबत, लग्न, वाढदिवस, आदीं समारोहात संगीत सूरांनी नागपूरकरांना थिरकण्यास बाध्य करणाऱ्या डी.जे. व्यवसायीकांवर भाजप शिवसेना सरकारने त्यांच्या व्यवसायावर बंदी आणल्याने त्यांच्यावर...

कोतवाल भरती परिक्षा सप्टेंबरला होणार नव्याने

अर्जुनी मोरगाव,दि.21 - उपविभागातंर्गत येणार्या गावासांठी रविवारला होणारी कोतवाल भरती परिक्षा तांत्रिक कारण पुढे करून ऐनवेळी रद्द करून ती पुढे ढकलण्यात आल्याचे प्रकरण अर्जुनी...

आता सर्वांना मिळणार हक्काची घरे..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई.(शाहरुख मुलाणी),दि.21 – राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठीच ‘सर्वांना घरे’ हा उपक्रम प्राधान्याने राबवीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री...

प्रत्येक संकटसमयी काँग्रेस शेतकºयांच्या पाठीशी

गोंदिया दि.21 : जिल्हा प्रशासनाकडून सरकारला खूश करण्यासाठी रोवणीचे वाढीव आकडे पाठविले जात आहे. यात मात्र गरीब शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने...

आम. रहांगडालेंच्या पुढाकाराने 3 हजार हेक्टर शेतीला मिळाले पाणी

गोंदिया,दि.21- संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात तर कोरड्या दुष्काळाते सावट आहे. अशा परिस्थितीत गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे...
- Advertisment -

Most Read