28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 22, 2017

गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा मुख्यमंत्र्याकडे आ.अग्रवालांची मागणी

गोंदिया,दि.22-गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास यावर्षीची परिस्थिती ही गोंदिया जिल्ह्यासाठी भयावह अशी ठरली असून आॅगस्ट महिना संपत अालेला असतानाही जिल्ह्यात पावसाने पाहिजे त्याप्रमाणात हजेरी...

मधमाश्याच्या हल्यात तरुणाचा मृत्यू

सालेकसा,दि.22(मनोज डोये)-तालुका मुख्यालयापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोली(रेल्वे)येथे दोन तरुणांवर मधमाश्यांनी केलेल्या हल्यात एका युवकाचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना सोमवारला घडली.तर दुसरा...

पुण्यातील भाऊ रंगारी गणेश मंडळास धमकीचे पत्र

पुणे,दि.22-गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षावरून निर्माण झालेला वादाला आता वेगळे वळण लागले आहे. पुण्याचा गणेशोत्सव भाऊ रंगारी यांनी सुरू केला आहे. भाऊ रंगारी हेच गणेशोत्सवाचे...

114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला होणार मतदान

मुंबई, दि. 22- राज्यातील विविध जिल्ह्यांतील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित झाली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये...

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु

नागपूर,दि.22:- शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग तसेच अल्पसंख्याक विभागाद्वारे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीकरीता राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने...

दाभोळकरांचा लढा जनजागृतीसाठी होता

भंडारा,दि.22 : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी भारतीय संविधानाला प्रमाण मानून अंनिसचे ध्येय ठरविले. त्यांचा हा लढा मानवमुक्तीचा लढा आहे. अनिष्ठ रुढी परंपरेच्याविरोधात डॉ. दाभोळकरांचा...

राष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन

साकोली,दि.22 : २० जुलै १९४२ ला अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. त्या परिषदेत देशभरातील २५...

सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा

गोेंदिया,दि.22 : ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 हजार रुपये ते 1 लाख...

जिल्हाधिकार्यानी रोवणीची टक्केवारी वाढवून सांगू नये

गोंदिया,दि.22 :जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाणामुले रोवणीची कामे झालेली नसतानाही जिल्हाधिकाºयांद्वारे ५० टक्केपेक्षा अधिक रोवणी झाल्याची शासकीय टक्केवारी दाखविली जात आहे. परंतु प्रत्यक्षात ३० ते...

अवैध दारू विक्री बंद करा: दारू विक्रेत्यांना अटक करा

गोरेगाव,दि.22- तालुक्यातील तेढा गावपरिसरात नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री बंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर परत अवैध...
- Advertisment -

Most Read