30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 23, 2017

थकित पीक कर्जासह 31 जुलैपर्यंतच्या व्याजाचाही कर्जमाफी योजनेत समावेश

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मुंबई,23-राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना...

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा

कंपन्यांच्या विलिनीकरण-निर्विलिनीकरणातील आदेश व प्रमाणपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारणी मुंबई,23-कंपनी विलिनीकरण किंवा निर्विलिनीकरण संदर्भातील आदेश व प्रमाणपत्रांना मुद्रांक अधिनियमाच्या कार्यकक्षेत आणण्याबरोबरच अशा दस्तांवरील मुद्रांक शुल्काच्या आकारणीतून राज्याच्या...

कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ

मुंबई,23- राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

खऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार- आ.फुके

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे बिरसी येथे अनावरण गोंदिया,२३- छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात सर्वप्रथम कर्जमाफी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ३५ हजार कोटींची सर्वांत मोठी कर्जमाफी केली...

लढा ओबीसींचाः क्रिमीलेअरची मर्यादा ६ लाखांवरून ८ लाखावर

नागपूर,२३- ओबीसींच्या संवैधानिक हक्काच्या लढ्याची धग संपूर्ण देशात पसरत आहे. या लढ्याची दखल आता केंद्राला सुद्धा घ्यावी लागत आहे. गेल्या ७ ऑगस्ट रोजी...

प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान मोदींकडे सादर केला राजीनामा

नवी दिल्ली,दि.23(वृत्तसंस्था) - आठवडयाभरात झालेल्या दोन रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सादर केला...

राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये थॅलेसेमियाची तपासणी मोफत होणार- आरोग्य राज्यमंत्री देशमुख

मुंबई,दि.23 : सध्या राज्यातील सहा ठिकाणी थॅलेसेमिया मायनर तपासणी मोफत करण्यात येते, लवकरच राज्यातील 18 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती...

न्याय व्यवहारात मराठीचा सक्षम वापर; अभ्यासगटाची स्थापना

मुंबई, दि.23 : न्याय व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास करण्याकरिता अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटामध्ये विधी व न्याय विभागाच्या विधी-नि-प्रारुपकार...

मरावे परी अवयवरुपी उरावे !

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत. समाजामध्येही नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते....

कर्जमाफी ऑनलाईन नोंदणीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

मुंबई, दि. 23 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15...
- Advertisment -

Most Read