36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 28, 2017

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे महाधिवेशन मुबंईत २०१८ ला

नागपूर,दि.28 : देशभरातील ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत एकजूट होत असल्याची जाणीव केंद्र सरकारला दिल्ली येथे पार पडलेल्या ७ ऑगस्टच्या दुसèया राष्ट्रीय महाधिवेशनामुळे झाल्याने नॉन...

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रासाठी ९,८९४ घरांना मंजूरी

नवी दिल्ली,दि.28 : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासाठी 9,894 परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूरीसह महाराष्ट्राला...

आरक्षणासह इतर मागण्या मंजूर करा

भंडारा,दि.28-मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय व बुद्धिष्ट यांच्या आरक्षणासह इतर मागण्या मंजूर करण्यात याव्या, या मागणीसाठी भंडारा जिल्हा आंबेडकरी समाज जागृती समिती भंडाराच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत...

वाईन शॉप दुकानाच्या विरोधात महिलांचा एल्गार

देवरी,दि.28- शासनाच्या नवीन धोरणानुसार शहर व गावागावात वेगवेगळया ठिकाणी दारूचे दुकान वाईन बार व वाईन शॉप उघडण्याचे परवाना देणे सुरू केले आहे. या अनुसंघाने...

शेतक-याची आत्महत्या, मदतीसाठी गावकऱ्यांचे आंदोलन

लाखनी ,दि.28 : लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील दीक्षीत रूपचंद हजारे या ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतक-याने, रविवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. या दरम्यान...

ग्रामविकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे योगदान कौतुकास्पद-मुख्यमंत्री फडणवीस

ग्रामीण सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान करु मुंबई, दि. 28 :  सीएसआर, शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या एकत्रित सहभागातून सुरु करण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने राज्यात...

दारूबंदीसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरु

बुलडाणा,दि.28 : जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या बंसीलाल नगर मार्गावरील सुरु करण्यात आलेल्या दारु दुकानाला हटविण्यासाठी हरतालीकेच्या दिवशी दारुबंदीच्या प्रणेत्या प्रेमलता सोनुने यांच्या...

बलात्कारी रामरहीमला 10 वर्षांची शिक्षा

दिल्ली(वृत्तसंस्था)दि.28-आश्रमातील दोन महिला अनुयायींवरील बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याला सीबीआयच्या कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच कोर्टाने रामरहीम...

भंडारा जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

भंडारा,दि.28 : जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे. वेळेत पाऊस न बरसल्याने पºहे पिवळे पडली असून जिल्ह्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा असा ठराव...

आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र हाणून पाडा-डॉ.सुरेश माने

नागपूर,दि.28 : सध्या सत्तेत असलेले सरकार हे आरक्षण विरोधी आहे. आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे ते थेट हटविता येत नाही, म्हणून न्यायालयाचा आधार घेऊन आरक्षण...
- Advertisment -

Most Read