29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 30, 2017

गुमराह करने वाले विरोधियों से सावधान रहें हमारे अन्नदाता -डॉ.परिणय फुके 

गोंदिया।विधायक परिणय फुके ने किसान वर्ग को आह्वान किया कि वह विरोधी पार्टी के नेताओं से सावधान रहे। उन्होंने कहा कि विदर्भ के नाम...

मुंबईत मुसळधार पावसामध्ये 19 जणांचा मृत्यू, 16 जखमी

मुंबई, दि. 30 - मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सर्वत्र हाहाकार उडवून देणा-या या पावसामुळे एकूण 19 जणांचा मृत्यू झाला असून, 16 जण...

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून पडली बाहेर

पुणे, दि. 30 -  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी...

जन वन योजनेचा लाभ घ्या-पी.बी.वाडे

मंगेझरीत संवाद पर्व गोंदिया,दि.३० : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रालगत जी गावे आहेत त्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना आहे. या क्षेत्रालगत असलेल्या गावातील...

महात्मा फुल्यांच्या नावाने साजरा करा शिक्षक दिन-राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी

गडचिरोली, दि.३०: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तो लोकोत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही. उलट ज्या महापुरुषांनी...

सीईओ व ईओने करावी सेवानिवृत्तीपुर्वी चौकशी;प्रभारी बीईओचे घाईघाईत शिक्षक समायोजन

अतिरिक्त नसलेल्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या, समायोजन शिक्षकांच्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाणीची शिक्षकांत चर्चा गोंदिया,दि.३०- पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच उद्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असलेले...

इयत्ता पाचवी, आठवीच्या नियमबाह्य तुकड्या बंद करा

गोंदिया,दि.30- शिक्षणाधिकाºयांनी नियमांना बगल देत इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांचे वाटप केले. यामुळे मात्र जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे शेकडो खाजगी शिक्षक सत्र २०१७-१८ मध्ये अतिरिक्त...

वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयात एबीव्हीपीच्या सदस्याची भंते धम्मवीरला मारहाण

वर्धा,दि.30- नेहमीच वादाच्या भोव-यात राहणा-या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात विद्यार्थ्यांचे दोन गटात वाद उफाळुन आला आहे. विश्‍वविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यास अपमानीत केल्याचे प्रकरण समोर...

मेडिकलच्या महाअवयवदान रॅलीने वेधले लक्ष

नागपूर,दि.30-'तुमचे अवयवदान ठरू शकतो इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण', 'अवयव दान महादान', 'मरावे परी देहरुपी उरावे', आदी विविध घोषवाक्ये देत भरपावसात निघालेल्या 'महाअवयव दान' रॅलीने...

अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे नियमित पदांवर समावेशन

मुंबई,दि.30-सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयातील ७३८ अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे (गट- ब) रिक्त असलेल्या नियमित पदांवर विशेष बाब म्हणून कायमस्वरुपी एकवेळचे समावेशन करण्यास आजच्या...
- Advertisment -

Most Read