29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Aug 31, 2017

चार दहशतवाद्यांना अटक

इंफाळ ,दि.31(वृत्तसंस्था): राज्याच्या विविध भागांतून सुरक्षा दलांनी पाच जणांना अटक केली असून, त्यात चार दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी आज येथे सांगितले. अटक केलेल्या...

बेरार टाईम्सचा दणका ईओने केल्या शिक्षकांच्या समायोजन बदल्या रद्द

तत्कालीन बीईओ घरडेच्या गैरकारभाराचा पर्दाफाश सेवानिवृत्तीच्या दिवशीच घरडेंच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश गोंदिया,दि.३१-गोंदिया पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच आज ३१ ऑगस्ट रोजी दुपारनंतर सेवानिवृत्त झालेले उपशिक्षणाधिकारी...

महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, ३१ : महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रवासी...

लिल्हारे स्विकारणार सहा.बीडीओ मनरेगाचा पदभार

गोंदिया,दि.31- ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने राज्यातील सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या विनंती बदल्या केल्या असून गोंदिया जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाच्या सहाय्यक गटविकास अधिकारी या रिक्त पदावर कामठी...

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. 31 - आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती...

रेल्वेखाली आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

अकोला,दि.31 :कॉलेजला जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. पारसी रेल्वे स्थानकावर पोचताच तिला रेल्वेची धडक बसली.यात रेल्वेखाली येऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना पारस रेल्वे स्थानकावर...

आदिवासींकडून लाच घेणारा वनपाल गजाआड

अमरावती,दि.31- गेल्या काही दिवसांपासून सतत वन कायद्याचा धाक दाखवून विविध सबबीखाली आदिवासींची आर्थिक पिळवणूक करणारा वनविभागाचा वनपाल केवलराम मालवीय याला बुधवारी (दि. ३०) पंधराशे रुपयांची...

सरकारी कंपन्या आणि बँकेतील ओबीसी अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही!

नवी दिल्ली,दि.31 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) आणि सरकारी बँकांतील ओबीसी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी बँका...

99 शिक्षणाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश

मुंबई,दि.31 : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये 6 हजार 916 शिक्षकांच्या बोगस नियुक्ती बोगस कारण्यात आल्याचे उघड झाले आहे. यापैकी 4 हजार 11...

५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे

गोंदिया,दि.31- देशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ...
- Advertisment -

Most Read