38.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 4, 2017

जुनी पेंशन हक्क संघटनेची तालुका कार्यकारिणी गठित

गोंदिया,४- जुनी पेंशन हक्क संघटनेच्या गोंदिया येथील तालुका कार्यकारिणीची मुदत संपल्याने काल रविवारी (ता.३) नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. स्थानिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या कार्यालयात...

अघोरी विद्येतून उपचाराच्या नावावर महिलेचा विनयभंग

अमरावती, दि. 4 - अघोरी विद्येचा प्रयोग करून उपचार करण्याच्या नावावर एका आजारी महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरूडनजीकच्या झटामझिरी येथे घडली....

ऑनलाईन अर्जाकरिता गावपातळीवर शिबिर आयोजित – आ.रहांगडाले

तिरोडा,,दि.4- ज्या गावात महाऑनलाईन केंद्र सुरू नाही किंवा इंटरनेट बरोबर काम करीत नसेल व सर्वरची अडचण येत असेल अशा गावी शेतकèयांना कॅम्प घेवून मार्गदर्शन...

आल्लीपल्लीत स्वच्छता फेरीचे आयोजन

आलापल्ली,दि.४(सुचित जम्बोजवार): स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावा या उद्देशाने ग्रामपंचायत आलापल्लीच्यावतीने हागंणदारीमुक्त गाव योजनेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी गावामध्ये स्वच्छता फेरी...

आजपासून कुष्ठरुग्ण शोध अभियान

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णाचे प्रमाण २ आहे. जिल्ह्यात कुष्ठरुग्णाचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या...

ज्येष्ठ नागरिकांनी न्यायासाठी कायदयाचा आधार घ्यावा- न्या.श्रीमती मालोदे

गोंदिया,दि.४ : आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्या...

नागपूरात मेट्रो ट्रायलची युद्धस्तरावर पूर्वतयारी

नागपूर,दि.04-  महा मेट्रो रेल्वेतर्फे मिहान डेपो ते न्यू एयरपोर्टपर्यंत या दरम्यान ट्रायलची तयारी अंतिम टप्प्यात असून या महिन्यात होणार्‍या ट्रायलच्या अनुषंगाने विविध तयारीला सुरुवात...

बहुजन युवा मंचच्यावतीने रस्ता दुरूस्तीसाठी भीख मांगो आंदोलन

गोंदिया,दि.04- येथील बहुजन युवा मंचच्यावतीने गोंदिया नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला जागृत करण्यासाठी तसेच शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी भीख मांगो आंदोलन रविवारला करण्यात...

गणेश विसर्जन मिरवणुकीत पिकअप गाडीने भाविकांना चिरडले

चंद्रपूर,दि.04- जिल्ह्याच्या वायगाव येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले असल्याची दुखःद घटना समोर आली आहे. वायगाव येथील गणेश मंडळ मूर्ती घेऊन भक्तगण...

नगरपरिषद आमगाव प्रभाग,आरक्षण व सोडत ६ सप्टेबरला

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपरिषद आमगावचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १ सप्टेबर रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास...
- Advertisment -

Most Read