35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Sep 6, 2017

बडोलेंचा राजीनामा घेणे भाजपच्या धर्म संस्कृतीचे रक्षण केल्यासारखे होईल-आमदार वड्डेटीवार

गोंदिया/नागपूर,दि.06 - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवाला हाताशी धरुन मागासवर्गीय अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे नुकसान स्वतःच्या स्वार्थासाठी...

मंत्री राजकुमार बडोले यांनी पदाचा राजीनामा द्यावा-धनंजय मुंडे

गोंदिया,दि.06 - स्वतःच्या मुलीला स्वतःच्या खात्याची परदेशी शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळवुन देऊन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्वतःच्या पदाचा स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी गैरवापर केला असल्याचा आरोप...

अजित पवार, तटकरेंविरोधातील तक्रारी मागे का घेतल्या?- खडसेंचा दमानियांना सवाल

मुंबई,दि.06- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप मी फेटाळून लावतो. मी कुणाचाही अवमान, अनादर होईल असे वक्तव्य केलेले नाही त्यामुळे त्यांनी केलेले...

श्रृती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारेंच्या निवडीसाठी नियमात कुठलेही बदल नाही

निवड पूर्णत: गुणवत्तेनुसारच! मुंबई, दि. 6 : सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत राज्यातील ज्या 35 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्या...

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

बृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठीदेखील मतदान मुंबई, दि. 6 : नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या...

राहुल गांधी शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई,दि.06 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी (दि. ८) मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नोटाबंदी, सरकारची शेतकरी विरोधी धोरणे यांसह सध्यस्थितीच्या राजकीय परिस्थतीवर...

सामाजिक न्यायमंत्रीसह सचिवाच्या मुलाचे नाव परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या यादीत

गोंदिया/मुंबई,दि.06:राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने  ४ सप्टेंबर, २०१७ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णय क्रमांक : ईबीसी २०१७/ प्र.क्र. ४०६/शिक्षण-१ नुसार  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी...

एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे राज्यपालांचे आदेश

मुंबई,दि.06- एसआरए घोटाळ्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मेहता यांची चौकशी करण्याची समंती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागण्यात आली होती....

अमरावती येथे रविवारी ‘आप’ची शेतकरी-शेतमजुर हक्क परिषद

मुंबई,दि.06- अमरावती येथे 10 सप्टेंबर रोजी 'आप'ची शेतकरी-शेतमजुर हक्क परिषद होणार आहे. आम आदमी पक्ष शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात...

माजी जि. प. उपाध्यक्ष दिपक गजभिये यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

पवनी,दि.06- येथील गांधी भवनात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी जि. प. उपाध्यक्ष यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या समक्ष काँग्रेसपक्षाचे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!