35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Sep 7, 2017

फूटबॉल सेल्फी पॉईंटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई, दि. 7 : जागतिक महासंघांची (फिफा) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात देशात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आज मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नक्षलग्रस्त भागासाठी पोलीस दलास स्वत:चे हेलिकॉप्टर,मात्र गोंदियाला वगळले

गोंदिया,दि.07-ः गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या वापरासाठी आणि हवाई वैद्यकीय ॲम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नवे हेलिकॉप्टर विकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यापूर्वी...

खान्देशात मनसेचा झेंडा, ललित कोल्हे जळगावच्या महापौरपदी

जळगाव,दि.07 : मुंबई, ठाणे, पुणे किंवा अगदी नाशिकपुरतीच राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मर्यादित असल्याची टीका होत असताना, सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावात घडली आहे....

पुढच्या वर्षीपासून पशु व मत्स्यविभागातही आॅनलाईन बदल्या-ना.जानकर

नागपूर,दि.07 : विभागात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. जे काम करणार नाहीत त्यांची बदली करायला क्षणाचाही विलंब केला जाणार नाही. माझ्या वहिनीची...

श्रीलंकेत भारतीय क्रिकेटपटूचा बुडून मृत्यू

कोलंबो(वृत्तंसंस्था) - श्रीलंकेत मालिका खेळण्यासाठी गेलेल्या 17 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातील एका क्रिकेटपटूचा जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मंगळवारी ही घटना घडली...

दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर ट्रकने घेतला पेट

चंद्रपूर,दि.07-येथील नागपूर मार्गावरील जनता कॉलेज चौकात एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट घेतला. अपघातात दुचाकी चालक...

माझे वडील मंत्री आहेत यात माझा दोष काय? श्रुती बडोलेचे भावनिक पत्र

मुंबई/गोंदिया,दि.07-  शिष्यवृत्तीवरुन वाद झाल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती बडोलेने राज्य सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती नाकारली आहे.  वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद...

अनु.जनजाती आयोगाच्या सदस्या मायाताई ईवनाते यांना भेटले आदिवासी गोवारी जमातीचे शिष्टमंडळ

गोंदिया,दि.07-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या राष्ट्रीय  अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्या मायाताई ईवनाते यांची आदिवासी गोवारी  मिशन देवरी संलग्न  आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना...

राज्यातील २५ तालुके रोजगारयुक्त तालुके करण्यासाठी काम करा -मुनगंटीवार

मुंबई दि. 7 :  राज्यातील १२५ तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी असून, त्यापैकी २५ तालुक्यांसाठी राज्य अर्थसंकल्पात यावर्षी १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला आहे. या तालुक्यात...

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्रा.प.निवडणुका पुढे ढकला-परशुरामकर

गोंदिया,दि.07-गोंदिया जिल्ह्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना निवडणुक आयोगाने जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा...
- Advertisment -

Most Read