30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 9, 2017

प्रवासी वाहन उलटल्याने ५ जण गंभीर जखमी

कुरखेडा, दि.९: तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी चारचाकी प्रवासी वाहन उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन...

पुनर्वसित आदिवासी मेळघाटात मुलाबाळांसह परतले

चिखलदरा, दि. 9 -  पाच वर्षांपूर्वी तालुक्यांतून पुनर्वसित झालेले आठ गावांमधील दोन हजारांवर आदिवासी शनिवारी दुपारी ३ वाजता मुलाबाळांसह मूळगावी परतले. संबंधित अधिका-यांसोबत झालेली...

छोट्या महापालिकेत थेट जनतेतून महापौर-मुख्यमंत्री

औरंगाबाद दि. 9 :  राज्यातील 'क' व 'ड' दर्जाच्या महानगरपालिकांमध्ये थेट जनतेतून महापौर निवडण्यासाठी राज्य सरकार लवकरच अभ्यासपूर्ण निर्णय घेईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र...

वैद्यकिय शिक्षणमंत्र्यासमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे

नागपूर,दि.09- आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाही आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले....

वन्यजीव सप्ताह निमित्ताने निबंध,चित्रकला व छायाचित्र स्पर्धा १६ सप्टेबरपर्यंत प्रवेशिका आमंत्रित

गोंदिया,दि.९ : सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढत आहे. त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी १ ते...

हागणदारी मुक्त अभियानात नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया मागे

मुंबई, दि.9 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांच्या कामाचा आढावा मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी  घेतला. राज्यातील जवळपास 95 टक्के स्थानिक स्वराज्य...

सातबारावर महिलांची सहखातेदार म्हणून नोंद करा- संजय रामटेके

चिरेखनीत संवाद पर्व तिरोडा ,दि.९ : शेतीत मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटूंबातील महिला काबाडकष्ट करतात. शेतीत राबतांना दुर्घटना होवून एखादया शेतकरी महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या पश्चात...

नवरात्रीपुर्वी कर्जमाफीसाठी शिवसेनेचा सोमवारी राज्यव्यापी शेतकरी मोर्चे-ना.दिवाकर रावते

गोंदिया,दि.09(खेमेंद्र कटरे)- शिवसेना हा निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुका येतात आणि जातात. शिवसेना हा निवडणुकीकरिता असणारा पक्ष नाही. कार्यकर्त्याचा पक्ष आहे. सत्तेत आहे किंवा...

महागुजरातचे जयराम धानाचे बियाणे निघाले बोगस

नवेगावबांध,दि.09- पावसाने दडी मारल्यामुळे आधीच शेतकरी संकटात साडलेला आहे. त्यात भरीस भर म्हणून शेतकर्यांनी पेरणीसाठी सुधारित जातीचे बियाणे म्हणून विकत घेतलेले महागुजरात कंपनीचे जयराम...

आरोग्यासाठी मोहफुलाचे सरबत उपयुक्त

भंडारा,दि.09 : विदर्भात मोहफुलाचे सर्वात जास्त उत्पादन होते. मोहफुलामध्ये अनेक औषधीयुक्त तत्व असून ती मानवी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मोहफुलापासून बनलेले सरबत आरोग्यवर्धक ठरणार आहे,...
- Advertisment -

Most Read