28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Sep 14, 2017

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून तीन ठार

बुलडाणा,दि. 14 – : गुरूवारी जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. तसेच वीज पडून शेगाव तालुक्यातील जानोरी शिवारात दोन महिला तर मोताळा तालुक्यातील रिधोरा...

जिल्ह्याला ३१ लाख ६४ हजाराचे उद्दिष्ट- अभिमन्यू काळे

गोंदिया,दि.१४ : जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून सन २०१९ पर्यंत...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान तर्फे उत्कृष्ठ काम करणारे वन कर्मचारी सन्मानीत

गोंदिया,दि.१४ : नवेगावबांध येथील अरण्य वाचन सभागृहात नुकतेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी खांदयावर घेवून वनांचे रक्षण करणारे वनपाल व वनरक्षकांना सन्मानीत करण्यात...

फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रममुख्याध्यापक, तालुका संयोजक व क्रीडा शिक्षक सभा

गोंदिया,दि.१४ : पुंजाभाई पटेल बी.एड.कॉलेज येथे ११ सप्टेबरला शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील मुख्याध्यापक...

मानवी समाजाचा विकास हा भाषेने झालेला आहे-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली, 14 : मानवी समाजाचा आतापर्यंतचा विकास हा भाषेने झालेला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले.येथील विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्यावतीने...

ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल -राज्य निवडणूक आयुक्त

वाशिम, दि. 14 : ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल करण्यात आला असून ग्रामपंचायातेच्या सदस्य संख्येनुसार नवीन खर्च मर्यादा निश्चित करण्यात आला आहे, अशी...

आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

गडचिरोली, दि.14: भोजन करीत असताना कोरची येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना(दि.१२)संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. सुशील नेवलसिंग नैताम(१६)रा.बोगाटोला, ता.कोरची असे मृत...

नप प्रशासकिय अधिकारी राणेला मारण्याची धमकी

गोंदिया,दि.१४- गोंदिया नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राणे हे आपल्या कार्यालयात सकाळी ११ वाजता दरम्यान काम करीत असताना त्यांच्या कक्षात येऊन नगराध्यक्षाचे स्वीय सहाय्यक टेकचंद फेंडारकर...

पहिल्या बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा

अहमदाबाद, दि. 14 - आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे असे पंतप्रधान शिंजो अबे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळयात बोलताना...

मासेमारी लिलावामध्ये पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करु-मुख्यमंत्री

मुंबई, दि. 14 : पेसा कायद्यानुसार आदिवासी क्षेत्रात मासेमारी लिलाव देताना पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना प्राधान्य द्यावे; अशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
- Advertisment -

Most Read