34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Sep 15, 2017

ओबीसीसह विजाभज इमावच्या विद्याथ्र्यांनाही द्या सर्व अभ्यासक्रमात शिष्यवृत्ती

गोंदिया,दि.१५ - राज्यातील सरकारने ओबीसीसह विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्र्यांना उच्चशिक्षणात मिळणारी केंद्राची १०० टक्के शिष्यवृत्ती सर्वच अभ्यासक्रमांना लागू करावी...

चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.१५: पोलिस व नक्षल्यांमध्ये आज भल्या सकाळी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. धानोरा तालुक्यातील गट्टा(फुलबोडी)पोलिस मदत केंद्रांतर्गत भेंडिकन्हार जंगलात ही घटना...

“महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन” फुटबॉल खेळ महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई दि 15: "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन" या फुटबॉल खेळ महोत्सवाचा शुभारंभ झाला असून आज दिवसभरात राज्यभरात 10 लाखांहून अधिक विदयार्थी फुटबॉल खेळणार असल्याने आज महाराष्ट्र...

 ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 15 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगर आणि महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने मुंबईतील महात्मा फुले मार्केट येथे ‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेचा औपचारिक शुभारंभ...

देशातील पहिलं वृक्ष लागवड संमेलन महाराष्ट्रात राजभवनात १७ सप्टेंबर रोजी

मुंबई दि. १५:   देशातील पहिले वृक्ष लागवड संमेलन महाराष्ट्रात आयोजित होत असून ते राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी  राजभवन येथे...

CRPF च्या जवानांची आत्महत्या

आलापल्ली(सुचित जम्बोजवार),दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी(प्राणहिता)येथील पोलीस मुख्यालयांतर्गंत असलेल्या CRPF 37 बटालीयनच्या अमीतकुमार (28) नामक जवानाने स्वताःच्या बंदुकीतून गोळी झाडून आज सकाळी 8:15 वाजेच्या...

जलशिवार योजनेतून दतोरा झाले जलसमृद्ध,राज्यातील फिडर चॅनलचा पहिला प्रयोग यशस्वी

जि.प.च्या लघुसिंचन विभागाचे यश       अभियंता दिन विशेष खेमेंद्र कटरे/ सुरेश भदाडे गोंदिया,दि.१५- पाण्याचे आटत जाणारे स्त्रोत आणि भूजल पाण्याचा होणारा अनियंत्रित उपसा या बाबी...

पटोलेंच्या घरापुढील सिमेंट मार्ग तडकला, आयुक्तांकडे केली तक्रार

नागपूर,दि.14-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी (दि.१४ सप्टेंबर) रोजी दिक्षाभूमिमार्गावरील आपल्या घरासमोरुन जाणारा सिमेंट रस्ता तडकल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अश्विन...

पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट-डाॅ.सूर्यवंशी

रायगड(अलिबाग),दि.15-  राज्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत असून रायगड  जिल्ह्यात फलोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वाव असल्याने इतर कुठल्या प्रजातीचे झाडे लावण्यापेक्षा यावर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गौरवग्रंथाचे लोकार्पण रविवारी

नागपूर,दि.15- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण जयंती महोत्सावानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया' या...
- Advertisment -

Most Read