मुख्य बातम्या:

Daily Archives: September 16, 2017

पळसाच्या पानावर लिहून शेतकर्‍याने केली आत्महत्या

यवतमाळ  दि.१६: जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. 16) सकाळी सातदरम्यान उघडकीस आली. प्रकाश मानगावकर (वय 42) असे आत्महत्या केलेल्या

Share

चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री – शेट्टी

मुंबई दि. 16 :– कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

ठाणे, दि.16 –  दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, घरगुती गॅसची दरवाढ, अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती आणि लोडशेडिंग याविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. मोर्चेक-यांनी

Share

लाच घेतांना लागवड अधिकारी गजाआड

गोंदिया,दि.16,- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकार्याने मजुरांच्या खात्यात जमा केलेल्या मजुरीचा मोबदला व कामावर परत घेण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या तिरोडा येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या लागवड अधिकाऱ्यास गोंदिया लाच

Share

विभागीय क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी 98 कोटींचा निधी

  नागपूर दि. 16 :- विदर्भातील खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे नाव कमाविण्याची योग्यता असून, ती त्यांनी वेळोवेळी सिद्ध करुन दाखविली आहे. सिंथेटीक ट्रॅकवर जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत. दुस-या टप्प्यातील बांधकामामध्ये येणाऱ्या आवश्यक त्या

Share

प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने फ्रंटल संघटनांवर लक्ष ठेवावे-पोलिस महानिरीक्षक शरद शेलार

  नक्षल विरोधी सेलच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत अधिकारी-कर्मचा-यांना मार्गदर्शन नागपूर, दि.१६- जंगलातून शहरी भागात फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून पसरत चाललेल्या नक्षलवादाला रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नक्षल सेलने दक्ष रहावे, अशा सुचना नक्षल विरोधी

Share

शिवाजी शिक्षण संस्थेने गुणवत्तापुर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले= मुख्यमंत्री फडणवीस

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नागपूर, दि. 16 : उत्तम मनुष्यबळाची निर्मिती करणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय्य समोर ठेऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेने

Share

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक निधी-मुख्यमंत्री

 कौशल्य विकासाला सर्वोच्च प्राधान्य शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण नागपूर, दि. 16 : कौशल्यप्राप्त तरुणांना संपूर्ण जगात मागणी असून केंद्र व राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना सहाशे

Share

आमगावात पानठेलाचालकाची हत्या

आमगाव,दि.१६- येथील पोलीस ठाणे अंतर्गंत येत असलेल्या आमगाव येेथील पानीटाकी जवळ पानठेला चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारला सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मृताचे नाव अनिल  विठ्ठल हेमने वव

Share

स्वामी रामकृष्ण आश्रमशाळा मकरधोकडाची मान्यता कायमस्वरुपी रद्द

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१६- गोंदिया जिल्ह्यातील कृष्णा सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी अंतर्गत येत असलेल्या देवरी तालुक्यातील स्वामी रामकृष्ण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मकरधोकडा येथील प्रशासन सांभाळण्यात तसेच आदिवासी विद्याथ्र्यांची काळजी घेण्यात

Share