37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 18, 2017

नक्षल्यांनी केला क्लेमोर माईन्सचा स्फोट, थोडक्यात बचावले पोलिस

गडचिरोली,दि. १८: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी आज क्लेमोर माईन्सचा स्फोट करुन पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल्यांचा डाव फसला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

दिल्लीत ‘अल-कायदा’च्या दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली, दि. 18 - देशाची राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असलेल्या अल-कायदा या संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात...

अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला

मुंबई, दि. 18 : गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला आहे. तरी उद्या यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार...

शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी राज्यभर फिरणार-खा.पटोले

टिटवीत घोषणा करण्याची घोषणा पोकळ ठरली यवतमाळ,दि.18: जिल्ह्यातील टिटवी गावात जाऊन महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचे जाहीर करणाऱ्या भाजपचे खासदार नाना पटोले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे...

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या बदलीची शक्यता

पुणे,दि.18: राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी तर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची पंतप्रधान कार्यालयाच्या 'स्मार्ट...

बूथ समितियों को मजबूती प्रदान कर सरकार की योजनाओं को जन-जन तक पहुंचाएं- आ. फुके

गोंदिया 18 सप्टेंबर : । गोंदिया-भंडारा विधान परिषद क्षेत्र के आमदार डा. परिणय फुके ने पार्टी की ओर से मिली गोंदिया विधानसभा क्षेत्र के प्रभारी...

अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

वर्धा, दि. 18 - महाराष्ट्रात राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी स्थानिक ठाकरे मार्केट चौकातून आज वर्धा शहरात मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारने...

१.२२ लाख दुधाळू जनावरांना ‘युनिक कोड’

गोंदिया,दि.18 : जनावरांची ओळख करण्यासाठी शासनाने पशूसंजीवनी योजनेंतर्गत दुधाळू जनावरांना युनिक कोड देण्याची योजना सुरू केली आहे. ही मोहीम सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व...

बारावीची 21 फेबुवारीला तर दहावीची 1 मार्चला परीक्षा

मुंबई,दि.18: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्ममिक मंडळाकडून यंदा घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांसाठी संभाव्य...

गुंतवणूकीसाठी राज्यात पोषक वातावरण-मुख्यमंत्री

मुंबई दि. 18. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू झाले आहेत. स्मार्ट सिटीमुळे नव्या संधी निर्माण झाल्या...
- Advertisment -

Most Read