30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 19, 2017

श्रमिक टिळक पत्रकार भवनाच्या सुसज्ज वास्तुसाठी सहकार्य – देवेंद्र फडणवीस

पत्रकार क्लब ऑफ नागपूरचे उद्घाटन प्रेस क्लब नागपूरचे वैभव ठरेल पत्रकारांच्या गृहनिर्माणासाठी पुढाकार नागपूर दि.१९:: पत्रकार हे लोकशाहीचे संरक्षण करणारे शिपाई असून समाजानेही त्यांच्या मागे...

गोरेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा-काँग्रेसचे निवेदन

गोरेगाव,दि.१९: गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार गोरेगावमार्फेत दिलेल्या निवेदनातून गोरेगाव तालुक्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहिर...

नक्षलवाद्यांच्या खच्चीकरणाकरिता आदिवासींना मुख्य प्रवाहात आणनगरजेचे -ई.झेड.खोब्रागडे 

भूमकालतर्फे नक्षलवादी क्रांती -विचार आणि वास्तव या विषयावर परिसंवाद गोंदिया,दि.१९-आदिसींचे मुले आता मुख्य प्रवाहात यऊ इच्छित आहेत. नक्षलवाद्याचे ले तरी आजपर्यंत पाहिलेले परिणाम त्यांना विचार...

राज्य सरकारी कर्मचाºयांचा गुरुवारपासून संप

कोल्हापूर दि. 19: अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यास शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना...

बीएसएनएल आणणार 2 हजार रुपयांचा स्मार्टफोन

मुंबई, दि. 19 -  सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी...

सिंधुदुर्गात पावसाचा कहर, 27 गावांचा तुटला संपर्क

सिंधुदुर्ग, दि. 19 -सिंधुदुर्गात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळावारी सकाळपासून पावसाचे पाणी आल्याने...

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधान

अमृतसर, दि.19(वृत्तसंस्था)- दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे...

येणारा काळ काँग्रेसचाच-आ.वड्डेटीवार

भंडारा,दि.19 : केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात महागाई वाढवून सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना सिलिंडर्सचे दर ३८२ रुपये करायला ४० वर्ष...

राज्यसरकार शेतकरीप्रती उदासीन-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.19 : जनतेत आज सरकार प्रती नाराजी असून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, कृषी उत्पादनाच्या समर्थन मूल्यांत कपात यासारखे अनेक मुद्दे केंद्र व राज्य सरकारची अकार्यक्षमता...

आंबेडकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ

मुंबई,दि.19- -फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून विविध घोषणांचा धडाका लावला आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर इंदू मिलमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक...
- Advertisment -

Most Read