मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

Daily Archives: September 23, 2017

कंटेनर दुचाकी अपघातात एक ठार,तीन जखमी

वाई फाटा व रीलायन्स पेट्रोल पंपाजवळील घटना कारंजा लाड दि. 23 कारंजा नागपुर हायवे रस्त्यावरील वाई फाटयाजळ पादचारी चालणा-या 75 वर्षीय इसमाचा कंटेनरने अपघात होउन ठार झाला. तर दुस-या रिलायन्स

Share

कर्जमाफीचा लाभ दिवाळीपुर्वी अशक्य-खा.प्रफुल पटेल

गोंदिया,दि.23(खेमेंद्र कटरे)- गोंदिया- भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भासह महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून महाराष्ट्र सरकारची कर्जमाफीची घोषणा म्हणजे फसवी योजना असून या योजनेचा लाभ कुठल्याही परिस्थितीत मार्चपुर्वी शेतकर्यांना कर्जमाफी

Share

काँग्रेस निरीक्षकांपुढेच आ.वड्डेटीवार व पुगलिया गटात हाणामारी

चंद्रपूर,दि.23 : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच २ गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार आज शनिवारला चंद्रपुरात घडला. माजी खासदार नरेश पुगलिया आणि आमदार विजय वडेट्टीवार गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि गोंधऴ माजला.शहरातील

Share

कर्जाची उचल न करणाèयांच्या नावे कर्जाची रक्कम

गोंदिया तालुक्यातील बिरसी सेवा सहकारी संस्थेचा प्रताप जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल गोंदिया,दि.२३-गोंदिया तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बिरसी(कामठा)येथील संस्थेच्या अध्यक्ष व सचिवानी मिळून गावातील शेतकèयांच्या नावावर स्वतःच कर्जाची रक्कम

Share

सरकारवर फसवणुकीची गुन्हा दाखल व्हावा- नाना पटोले

नागपूर,दि.23 – ऐतिहासिक कर्जमाफीची रक्कम खात्यात केव्हा जमा होते. याची शेतकरी वाट बघतोय.  राज्यातील कोणत्याही तलावात बारमाही पाणी राहात नाही. तरीही वर्षभराची लीज वसूल करून मच्छिमारांची फसवणूक सुरू आहे.  शेतकरी व मच्छिमारांची फसवणूक

Share

रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे राजू बलबलेंचा पालकमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ठाणे. ( विशेष प्रतिनिधी),दि.23 – रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे सर्वेसर्वा, ठाणे जिल्ह्याचे तसेच मुंबई मधील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राजू बलबले यांनी आज सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हा

Share

तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-काँग्रेस

तिरोडा,दि.23 : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सावकराकडून व घरातील शिल्लक

Share

आ.राणाच्या गाडीवर नागपूरात हल्ला

नागपूर,दि.२३:- बडनेराचे आमदार व युवा स्वाभीमानचे अध्यक्ष रवी राणा यांच्या वाहनावर आज नागपूरात अनोळखी इसमाने हल्ला केल्याची घटना घडली.आमदार राणा हे नागपूर विमानतळावरुन येत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.त्यांच्यावर

Share

डॉ.विकास भाले पीकेव्हीचे नवे कूलगुरू

मुंबई,दि. २३:-डॉ. विलास भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शनिवारी (दि. २३) डॉ. विलास मधुकरराव भाले यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

Share

‘कास्ट्राइब’ काढणार विधानभवनावर मोर्चा

नागपूर,दि.23 :कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या पुढाकाराने आरक्षण बचाव कृती समितीची सभा अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात महासंघाच्या पुढाकाराने आरक्षण बचाव कृती समितीचा मोर्चा विधानभवनावर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Share