मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

Daily Archives: September 25, 2017

SBI ने 2 हजाराने कमी केली किमान शिल्लक रकमेची अट

नवी दिल्ली,दि.25 – भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना खात्यावर ठेवाव्या लागणाऱ्या शिल्लक रकमेची अट कमी केली आहे. आता 5 हजार ऐवजी 3 हजार रुपये ग्राहकांना आपल्या खात्यावर ठेवावा लागणार आहे. मेट्रो आणि

Share

कंत्राटदाराच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस

चिमूर,दि.25 : मुलांचे आदिवासी वसतिगृह चिमूर येथे गेल्या महिनाभरापासून सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या गृहपालाला सांगितल्या. मात्र, गृहपालाने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करून एक राजकीय पुढारी असलेल्या कंत्राटदाराच्या तक्रार अर्जावरून विद्यार्थ्यांचा दोष

Share

एटापल्ली तालुक्यातील 78 गावांतील नागरिकांचे साखळी उपोषण

आल्लापल्ली,दि.25 : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर जारावंडी मुख्य रस्त्यावरुन वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुल क्षतिग्रस्त झाल्याने परिवहन महामंडळची बस सेवा व इतर वाहतूक बंद झाल्याने गेली दोन महिन्यांपासून त्या

Share

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत

सावंतवाडी, दि. 25 – महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत

Share

गटविकास अधिका-याने मागितली एक हजाराची लाच

वाशिम,दि.25 : मालेगाव पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय नामदेवराव महागांवकर यांनी विहीरीच्या खोदकामाच्या बिलाचा धनादेश जमा करण्यासाठी तक्रारदाराला एक हजाराची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक आनंद

Share

शेतकर्यांसाठी खासदारकी सोडायला तयार-खा.पटोले

अकोला,दि.25–सरकार अंबानी आणि अदानी यांचीच घरे भरण्याचे काम करीत आहे,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मी माझी खासदारकी सोडायला तयार असून शेतकरयांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सरकार ला सळो की पळो करन सोडणार असल्याचे स्पष्ट मत

Share

ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पारधी ‘एसीबी’च्या जाळ्यात

जळगाव,दि.25 : अमळनेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पारधी यास घरकुल प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या एसीबीच्या पथकाने आज (सोमवार) दुपारी सापळा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी

Share

नक्षल्यांनी केला क्लेमोर माईन्सचा स्फोट,पोलीस बचावले

 गट्टा – कोठी मार्गावरील घटना गडचिरोली,दि.25 –  जिल्ह्यातील जांभियागट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस आज सकाळच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गट्टा-कोठी मार्गावर क्लेमोर माईन्सचा स्फोट करुन

Share

नागपूरात तरुणीवर गँगरेप, आरोपींमध्ये तीन तरुणी

नागपूर,दि.25 : शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील हुडकेश्वर भागात समोर आली आहे. विशेष म्हणजे गँगरेपच्या या प्रकरणात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील

Share

मध्य प्रदेशात काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या

भोपाळ, दि. 25 – मध्य प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या दरम्यान दातिया जिल्ह्यातील रुहेरा गावातील एका काँग्रेस नेत्याही गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या

Share