35.8 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Sep 26, 2017

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बलिप्रतिप्रदेस राज्यभर आंदोलन

जळगाव,दि.२६ : कर्जमुक्ती असो की शेतकºयांच्या मालाला हमी भावाचा प्रश्न असो, यात राज्य व केंद्र सरकारने शेतकºयांची फसवणूक केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकºयांच्या...

स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूरचा देशात पहिला नंबर

कोल्हापूर ,दि.२६ :-  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2...

विज्ञान शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा

गोंदिया,दि.२६- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गंत विज्ञान विषयाच्या माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था गोंदियाच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षण कार्यशाळेत...

पेट्रोल, गॅस दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध

नागपूर,दि. २६ - गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त...

‘जेम’ पोर्टलवर शासकीय खरेदी बंधनकारक

गडचिरोली दि.26- येणाºया काळात सर्व प्रकारची शासकीय खरेदी ‘जेम’ या शासकीय पोर्टलद्वारे होणार आहे. त्यामुळे त्याचे आकलन करुन घ्यावे व त्याबाबत असणाºया सर्व नियमांचे पालन...

वनाधिकाऱ्यांच्या निवासासमोर चंदनवृक्षांची अवैध तोड

नागपूर,दि.26 - वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या निवासस्थानासमोरील महानगरपालिकेच्या हद्दीतील तीन चंदनाच्या झाडांची अवैधरीत्या तोड झाल्याने खळबळ उडाली आहे. तोडलेली चंदनाची झाडे वनविभागाने ताब्यात घेतली...

जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा

गोंदिया,दि.२६ : येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी (दि. २४) जागतिक ‘फार्मासिस्ट डे‘ साजरा करण्यात आला. या वेळी नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा...

शिक्षकांना ‘टीईटी’च्या तीनच संधी,उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त

गोंदिया,दि.26 - राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानीत आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेशियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण...

नांदेड शहरातील चार शिकवणी वर्गांवर आयकर विभागाचा छापा

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.26 : नांदेड शहरात चालणाऱ्या खाजगी शिकवणी संस्थांवर आज आयकर विभागाने छापे टाकले असून चार शिकवणी संस्थांची सविस्तर तपासणी सुरू आहे. 25 सप्टेंबर 2017...

तंटामुक्त समिति एकोडीने लावले प्रेमी युगुलाचे शुभमंगल

गोंदिया,दि.२६: तालुक्यांतर्गत येत असलेल्या एकोडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समीतीने दोन प्रेमी युगुल कमल कुमानसिंग आमगोट(२१) रा.एकोडी व अपेक्षा जितेंद्र करवड (२०) रा.तिरोडा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!