31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 30, 2017

वीज पडून शेतकर्याचा मृत्यू

गोंदिया,दि.30 :गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे आज शनिवारला  वीज पडून शेतकरी किशोर वलथरे (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना दसर्याच्या दिवशी घडली.या घटनेने गावात शोककळा पसरली...

कर्जमाफीचे गावनिहाय अर्ज आपले सरकार पोर्टलवर; 2 ऑक्टोबरपर्यंत चावडी वाचन

मुंबई ,दि.30- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर जाहीर करण्यात आली असून २ ऑक्टोबरपर्यंत चावडी...

सावरगावातच भगवानबाबांच्या नावाने संस्कार केंद्र -ना.पकंजा मुंडे

बीड,दि.30 : मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेचा प्रतिसाद बघून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भारावल्या....

मेट्रो निर्धारित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नागपूर,दि.30 : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे २० हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशनच्या...

गाईला जपायचं अन् ताईला झोडायचं, हे कसलं हिंदुत्त्व? : उद्धव ठाकरे

मुंबई,दि.30(विशेष प्रतिनिधी) : आमचे हिंदुत्त्व तुमच्यासारखे थोतांड नाही. गाईला जपायचे अन् ताईला फोडायचे, असे म्हणत दसरा मेळाव्यातील भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली....

दीक्षाभूमीला जाणा-या हदगाव येथील धम्म अनुयायांच्या जीपला अपघात, ४ जण ठार

हदगाव ( नांदेड ), दि. 30 : धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत  भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ...

गोंदियाची सुमेधा चालविणार नागपूरची मेट्रो; प्रवासासाठी ‘महाकार्ड’

नागपूर,दि.30- एअरपोर्ट ते खापरी हा पाच किलोमीटरचा मेट्रो रेल्वेचा मार्ग तयार झाला असून, येत्या ३० सप्टेंबरपासून ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

‘कपाळावर क्रमांक नोंदणे ही मृतदेहांची विटंबना’

मुंबई,दि.30- एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील मृत प्रवाशांच्या कपाळावर पोलिसांनी अनुक्रमांक नोंदवणे ही अक्षम्य विटंबना आहे. याप्रकरणी मुंबई पोल‌ीस आयुक्तांना तातडीने निलंबीत करावे, अशी मागणी...

निवडणुकीपूर्वी आणीबाणी येणार-रामदास फुटाणे

पुणे,दि.30-‘देशात २०१९च्या आधी आणीबाणी जाहीर होईल. काँग्रेसने आणीबाणीत जनतेला अठरा महिने तुरुंगात ठेवले, हे भाजपचे सरकार ३६ महिने तुरुंगात ठेवेल. देशातील परिस्थिती प्रक्षोभक होत...

अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता व जनजागृती मोहीम

आलापल्ली दि.30(सुचित जम्बोजवार) : अहेरी शहर स्वच्छतेचा ध्यास नगर पंचायतीने घेतला असून  रविवार सुट्टीच्या दिवशीही अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता व जनजागृती मोहीम...
- Advertisment -

Most Read