मुख्य बातम्या:
अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा# #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण# #२१ डिसेंबरला गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा# #पदाच्या दुरुपयोगप्रकरणी सरपंच व उपसरपंच पायउतार# #सिहोरा-बपेरा परिसरातील वाळू घाटावर वाळूमाफियांचे गुंडाराज# #शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद‘# #ओबीसींना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या

Monthly Archives: October 2017

अंधश्रध्दा निर्मुलनासह जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपक्रम राबवणार-बडोले

मुंबई दि. 31 (प्रतिनिधी) ःराज्यातील शाळा-महाविद्यालये, पंचायत समिती जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी, शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्ती सदस्यांसह आदिवासी, सांस्कृतीक, तसेच महिला बालविकास आदि विभागांमध्ये अंधःश्रध्दा निर्मुलनाचे आणि जादूटोणा विरोधी

Share

सिरोंचाच्या मुलींनी मुंबईला पराभूत करीत राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धड़क

आल्लापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) -गडचिरोली हा अतिदुर्गम,विकासा पासून वंचित ,सोई-सुविधा पासून वंचित असलेला जिल्हा अशी ओळख आहे.मात्र जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंच्या अदम्य आशावाद व् मेहनंतीच्या जोरावर जिल्हाचे नाव रोशन करीत असतात. महाराष्ट्रा च्या

Share

…अन तिने दिला आरोग्य उपकेंद्राच्या दरवाज्यावरच मुलीला जन्म

आलापल्ली,दि.31(सुचित जम्बोजवार) : जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवा नेहमीच या ना त्या कारणाने ढेपाळली असल्याचे दिसून येत असते. आरोग्य सुविधेच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. असाच एक

Share

नागपूरसह गोंदिया,गडचिरोलीत एसीबीच्या दक्षता सप्ताहाला सुरवात

नागपूर,दि.31 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर विभागातील नागपूर,गोंदिया,गडचिरोली जिल्हयात स्थानिक लाचलुचपत विभागाच्यावतीने शाळा,महाविद्यालय तसेच

Share

सरकार ने गांव की जनता का उत्तरदायित्व सीधे सरपंच के हाथों सौंपा- विधायक फुके

गोंदिया  दि. 31 :  हाल ही में संपन्न हुए गोंदिया विधानसभा क्षेत्र के 56 ग्राम पंचायतों के चुनाव में भाजपा समर्थित पैनल ने 26 ग्राम पंचायतों में सीधे जनता के

Share

प्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने त्यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष

Share

जिल्हा उपनिबंधकांना भेटले गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपचे सदस्य

गोंदिया,दि.३१- गोंदिया शहरासह जिल्ह्यातील विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या गोंदिया विधानसभा व्हाटसअप या सोशल मिडीयाच्या सदस्यांनी आज मंगळवारला शेतकरी कर्जमाफीचा विषय घेत जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव

Share

राष्ट्रीय एकता दिवस निमित्त ‘रन फॉर यूनिटी’ दौड़  संपन्न

मुंबई,  दि. 31 :  सरदार वल्लभभाई पटेल की जयंती के उपलक्ष्य में राष्ट्रीय एकता दिवस के अवसर पर ‘रन फॉर यूनिटी’ दौड़ का शुभारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव तथा मुख्यमंत्री देवेन्द्र

Share

लाखनीत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात

लाखनी,दि.31ः- राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी

Share

भर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले लव्ह यू

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असा अजब-गजब दावा करुन चर्चेत आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एका व्हिडिओमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले

Share