41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Oct 1, 2017

वीज पडून १५ जनावरे ठार; चार प्रवासी जखमी

गडचिरोली,दि.01 - जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे धानोरा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या दुधमाळा जंगल परिसरात वीज पडल्याने ३...

‘झिरो पेंडन्सी’बरोबरच जुन्या फायलींच्या निर्मुलनाला राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये गती

मुंबई, दि. 1 : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शुन्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या...

LPG सिलेंडरच्या दरात वाढ; 14 महिन्यात 69 रुपयांनी वाढले सिलेंडरचे दर

नवी दिल्ली,दि.01- पेट्रोलियम मंत्रालयाने रविवारी हवाई इंधनाच्या दरात 6 टक्के वाढ केली आहे. दोन महिन्यात तिसऱ्यादा ही दरवाढ झाल्याने आता हवाई प्रवास महाग होऊ शकतो....

वित्तीय संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवा; फसव्या जाहिरातीवर राहणार नजर

मुंबई,दि.01: राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, अशी सूचना गृह विभागाने...

भाजपच्या समितीतून किरीट सोमय्यांना वगळलं!

मुंबई,दि.01- मुंबईतील रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करणाऱ्या समितीत भाजप खासदार किरीट सोमय्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर दांडिया खेळायला गेल्याचा सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने...

भारताला पहिला झटका;ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 243 धावांचे आव्हान

नागपूर,दि.01 - भारताविरुद्धच्या पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात आज (रविवार) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (53 धावा -...

फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू

यवतमाळ,दि.01 : शेतामध्ये पिकावर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवावर कोण उठलेय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पिकावर फवारणी करताना...

नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा;NDA चे तासाभरातच आमंत्रण

मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय पक्षाची म्हणजेच 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची घोषणा केली. नारायण राणेंच्या या पत्रकार...

भोंगळ कारभारः देवरी येथे चार दिवसापूर्वी केलेली नाली कोसळली

देवरी,दि.01 (प्रतिनिधी)- नावाजलेल्या देवरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.4 मध्ये चार दिवसापूर्वी तयार करण्यात आलेली सीमेंट क्रॉंक्रिटची नाली आज झालेल्या पावसात कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या...

देवरी विभागातील वीज कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात

देवरी,01- महावितरणच्या देवरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अडेलतट्टू धोरणाला कंटाळून महाराष्ट्र  स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन येत्या बुधवारपासून (ता.4) आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. सविस्तर असे की...
- Advertisment -

Most Read