35.8 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Oct 3, 2017

रक्तातील नाते-संबंधातील वैधता प्रमाणपत्रावर मिळणार पाल्यांना वैधता प्रमाणपत्र

मुंबई,दि.०३ :वडिलांच्या अथवा त्यांच्या रक्तनात्यातील व्यक्तीला मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर पाल्यालाही जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.विशेष म्हणजे...

मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज

मुंबई,दि.03 : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी...

पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन

अलिबाग(रायगड),दि.03 : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आजपासून (मंगळवार) 'बेमुदत काम बंद' आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे...

१० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

मुंबई,दि.03(विशेष प्रतिनिधी) - केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चाहूल लागली होती, अखेर मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त येत्या 10 ऑक्टोबर  रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय...

मैत्रेय आणि रोजबेली गुंतवणूकदारांचा पैसे वापस करा- रुचित वांढरे

गडचिरोली,दि.३- गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाèया मैत्रेय सव्र्हिसेस प्रा. लि., मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्टड्ढक्चर्स प्रा. लि., मैत्री रिअलटर अ‍ॅण्ड कन्टड्ढक्शन प्रा....

भाजप शासित राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका- शरद पवार

मुंबई,दि.03(विशेष प्रतिनिधी)- संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आणि भविष्याच्या वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत...

हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था) -  मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची...

ट्विटरची शब्द मर्यादा वाढली

सॅन फ्रान्सिस्को- फेसबुक पाठोपाठ तितक्याच आग्रहाने सोशल मिडियात नाव घेतले जाते ते ट्विटरचे. कारण जी व्यक्ती फेसबुक सापडणार नाही ती व्यक्ती आपल्याला ट्विटरवर भेटणारच. निरनिराळे...

एैन दिवाळीच्या काळात रेल्वेचा मेगाब्लॉक,विदर्भ-महाराष्ट्र एक्सप्रेस १३ अजनीतून

गोंदिया,दि.03 : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे....

काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी सुरू होणार

चंद्रपूर,दि.03: जिल्ह्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोईचे व्हावे, यासाठी काजीपेठ-बल्हारशाह-पुणे ही थेट रेल्वेगाडी दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!