39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 5, 2017

सोलापूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी वायदंड़े,उपाध्यक्ष कुंभार

 सोलापूर,दि.05 - राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींना संघटित करण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील मैत्रांगण बहूऊदेशिय संस्थेच्या कार्यालयामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय राजकीय समन्वयक...

घरासारखेच आपले कार्यालय स्वच्छ ठेवा-मुकाअ ठाकरे

गोंदिया,दि.05 :- दिवसभरातील आपल्या वेळेतील सर्वाधिक काळ आपण कार्यालयात घालवितो.अस्वच्छतेमुळे आजार बळावतातच शिवाय कामातील चैतन्य सुद्धा नष्ट होते.त्यामुळे आपल्या घरासारखेच आपले कार्यालय सुद्धा स्वच्छ...

बोरगाव ग्रामपंचायतीची निवडणुक निर्विरोध,भाजपचे वर्चस्व

तिरोडा,दि.05- येत्या १६ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तिरोडा तालुक्यातील बोरगाव येथील नागरिकांनी एकत्र येत कुठलीही निवडणुक न करता निर्विरोध सरपंच व सदस्यांची निवड...

सर्वाधिक 95% रक्कमेचा थकबाकीदार मुकेश अंबानी

3 हजाराहून अधिक कोटीची थकबाकी वसूल करण्यात एमएमआरडीए सपशेल अपयशी मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) दि. 5 :– मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीए प्रशासनाचा थकबाकीदारांवर वचक दिवसेंदिवस...

राज्यातील 184 शासकीय रुग्णालयांच्या बांधकामासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घ्या

सार्वजनिक बांधकाम मंत्री व आरोग्यमंत्र्यांकडून आढावा मुंबई, दि. 5 : राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांच्या बांधकामांना गती देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी...

शेतक-यांच्या १९ बळींमागे सरकारची निष्क्रियता, यंत्रणेचा भ्रष्टाचार -विखे

यवतमाळ,दि.05 : राज्य सरकारची निष्क्रियता व यंत्रणेच्या भ्रष्टाचारामुळे जिल्ह्यात १९ बळी गेले. या विषबाधा प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी...

राज्यात तातडीचे भारनियमन ग्राहकांनी सहकार्य करावे-महावितरण

गोंदिया,दि.०५-वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे तसेच सध्या राज्यात विजेची मागणी वाढल्याने संपुर्णराज्यासह भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नियमित भारनियमन करावे लागत आहे.आज...

राज ठाकरेंच्या भाषणाच्यावेळी वीज गेली

मुंबई,दि.05- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील...

एकोडी शाळेत विजकोसळून 10 विद्यार्थी जखमी,तिरोड्यात दोघांचा,यवतमाळात चौघांचा मृत्यू

गोंदिया,दि.05-गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारच्यासुमारास झालेल्या मेघगर्जनेसह पडलेल्या विजेमुळे वर्गातील  विद्यार्थांवर वीज पडल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले.तर तिरोडा तालुक्यातील...

अंगणवाडी सेविकांनी केला तासभर रास्ता रोको; सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

गोंदिया,दि.05 : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविकांनी गुरूवारी दुपारी...
- Advertisment -

Most Read