42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Oct 11, 2017

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

जळगाव दि.११ :: जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच सभेचे चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या सोबतच मागील सभेचे प्रोसेडिंगचे...

मनसेचा कृषी कार्यालयामध्ये राडा, अधिका-यांवर फेकल्या खुर्च्या

यवतमाळ दि.११ : कीटकनाशक फवारणी शेतकरी मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे.  मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कृषी कार्यालयांमध्ये अधिका-यांना जाब विचारत राडा...

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चाखली सेंद्रीय भाताची चव

गोंदिया, दि.११ : शेतातील पिकांवर रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. शेतातील अशाप्रकारे पिकविलेले अन्न खाण्यात येत असल्यामुळे आजाराचे प्रमाणही वाढले...

शिबिराचा लाभ पोलीस व कुटूंबातील सदस्यांनी घ्यावा- डॉ.दिलीप पाटील भूजबळ

गोंदिया, दि.११ : पोलीसांची नोकरी ही अत्यंत ताणतणावाची आहे. पोलीसांना आपल्या कर्तव्याप्रती २४ तास दक्ष राहावे लागते. आपले कर्तव्य बजावतांना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पोलीस...

बेरोजगारांना स्वावलंबनासाठी मुद्रातून कर्ज दयावे- जिल्हाधिकारी काळे

गोंदिया, दि.११ : बेरोजगारी आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व बेरोजगारांना रोजगार देणे शक्य नाही. जो बेरोजगार गरजू व्यक्ती उद्योग/व्यवसाय सुरु करण्यास इच्छूक आहे...

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये चकमकीत दोन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

बांदीपोरा दि.११ :- जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त

अकोला दि.११ :: कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्यानंतर कृषी विभागाला खडबडून जाग आली आहे. अवैध कीटकनाशकांच्या साठ्याविरोधात सुरु केलेल्या कारवाईत कृषी विभागाने...

निवासी भागात फटाके विक्रीवर बंदी, हायकोर्टाचे राज्‍य सरकारला आदेश

मुंबई,दि.11-दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही फटाक्यांवर संक्रांत आली आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ राज्यातील निवासी भागातील फटाके विक्रीवर बंदी तसेच निवासी भागात फटाके...

नांदेड-वाघाळासाठी आज मतदान

नांदेड,दि.11 - नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. ११) मतदान होत असून, ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर...

मुद्रांक विक्रेत्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

गोंदिया  दि.११ : इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेत्यांना ३ टक्के कमिशन मिळत असून त्याला वाढवून १० टक्के करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन दस्तलेखक (अर्जनवीस) व...
- Advertisment -

Most Read