41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Oct 13, 2017

वनक्षेत्रात दारूभट्टया आढळल्यास संबंधित वन अधिकाऱ्यावर कडक कारवाई – सुधीर मुनगंटीवार

मुंबई,दि.१३ :: ज्या विभागीय वन अधिकाऱ्याच्या वन क्षेत्रात दारुच्या भट्टया आढळून येतील त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिले.सह्याद्री...

पर्यटकांनी पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त संख्येने भेटी द्याव्यात – जिल्हाधिकारी

बुलडाणा,दि.१३ : – केंद्र शासनाने 5 ते 25 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत पर्यटन पर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमधून पर्यटन स्थळांची माहिती...

बौध्दिक प्रगतीसाठी वाचन तर शारिरिक स्वास्थासाठी अंडी आवश्यक-मनोजकुमार सुर्यवंशी

भंडारा,दि.१३ : :- मनाच्या व बुध्दीच्या विकासासाठी चांगले साहित्य, चांगली पुस्तके व यशस्वी महापुरुषांचे आत्मचरित्र वाचणे आवश्यक आहे तर शरिराच्या स्वास्थासाठी रोज अंडयांचे सेवन...

माणूस घडविण्याचे बळ पुस्तकात- देवसुदन धारगावे

वाचन प्रेरणा दिन साजरा गोंदिया,दि.१३ : ग्रंथ व पुस्तके वाचनामुळेच माणसे सुसंस्कृत व प्रगल्भ होत असतात. आयुष्यात आपण कसे घडायचे हे पुस्तकेच शिकवितात. त्यामुळे माणूस...

महसूल मंत्री पाटील यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर महसूल कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

मुंबई, दि.१३ : : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने संप स्थगित केल्याचे जाहीर केले.विविध मागण्यांसाठी...

इराण अव्वल स्थानी; कोस्टारिकाचा उडवला ३-0 गोलने धुव्वा

मडगाव  दि.१३ :(वृत्तसंस्था): इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल...

‘नॅशनल मीडिया ॲवार्ड’साठी प्रस्ताव पाठविण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन

मुंबई, दि.१३ : भारत निवडणूक आयोगाने यावर्षापासून मतदारांमध्ये उत्कृष्टरित्या जनजागृती मोहीम राबविणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांना ‘नॅशनल मीडिया अवार्ड’ देण्याचे निश्चित केले आहे. या पुरस्कारासाठी दि. ३० ऑक्टोबर २०१७...

मतदानाच्या दिवशी कामगारांना सुट्टी दया सहायक कामगार आयुक्तांचे आवाहन

गोंदिया,दि.१३ : येत्या १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कामगारांना मतदान करता यावे यासाठी सर्व दुकाने व आस्थापना, कारखाने, कंपन्या व संस्था मालकांनी...

राज्यातील वीज कर्मचार्‍यांना १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

नागपूर,दि.१३ : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळें यांनी जाहीर केले....

शहीद मिलिंद खैरनार यांना अंतिम निरोप

नंदुरबार,,दि.13- जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत वायुदलाचे शहीद जवान मिलिंद किशोर खैरनार यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी त्यांचे मूळ गाव असलेल्या बोराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वायुदलाच्या जवानांनी हवेत...
- Advertisment -

Most Read