30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 17, 2017

बीडमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्यांचं पद रद्द

बीड,दि.17(विशेष प्रतिनिधी) : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करुन भाजपला पाठिंबा देणाऱ्या सहा जिल्हा परिषद सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. या सदस्यांना निवडणूक...

फडणवीस सरकारला बाय करण्याची वेळ; काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

यवतमाळ,दि.17(विशेष प्रतिनिधी)-भाजप सरकारच्या काळात माणसाच्या जिवाला किंमत राहिली नाही, असे चित्र आहे. काँग्रेसने दोन वर्षांपूर्वीच कर्जमाफीची मागणी केली. राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर...

खासगी क्षेत्रात नोक-यांमध्ये आरक्षणाची गरज नाही, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.17- खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमधील आरक्षणाला नीती आयोगाने विरोध दर्शवला आहे. खासगी क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायची गरज नाही, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार...

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्रातील नामवंत, सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. आता यावर्षापासून क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावली शालेय...

अमरावतीचा शुकमणी रौप्य पदकाचा मानकरी

अमरावती,दि.17 - अर्जेंटिना येथे पार पडलेल्या विश्व तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या शुकमणी बाबरेकर याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करीत सांघिक स्पर्धेत देशाला रौप्य पदक मिळवून दिलं...

भाजप-शिवसेनेतील राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष : विखे-पाटील

अहमदनगर,दि.17- सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...

मुख्यमंत्र्यांसह ना.बडोलेंच्या दत्तक गावात भाजप भुईसपाट

नागपूर/गोंदिया,दि.17 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होमग्राऊण्डवरच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेडरी गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान झाल्या.नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; राज्यभरात प्रवाशांचे हाल

मुंबई,गोंदिया, नाशिक,दि.17 : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली....

माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान

सोलापूर,दि.17 : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे.तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच...
- Advertisment -

Most Read