32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Oct 18, 2017

सहा नक्षलसमर्थक व दोन नक्षल्यांना अटक,एकाचे आत्मसमर्पण

गडचिरोली, दि.१८: जिल्हा पोलिसांनी विविध विघातक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या २ जहाल नक्षल्यांसह ६ नक्षलसमर्थकाना नुकतीच अटक केली, एका नक्षल्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.६ नक्षलसमर्थक व...

दत्तक गावात हरले तरी भाजपाचा विजय कसा ? वडेट्टीवार

नागपूर  दि.१८ :– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव...

अटी शर्तींमुळे उफाळू पाहणारा असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे – सुकाणू समितीचा आरोप

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) दि.१८ :–टप्याटप्याने शेतकरी कर्जमाफी हि शेतकऱ्यांची फसवणूक असून अटी शर्तींमुळे उफाळू पाहणारा असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे असा आरोप...

शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील- राजकुमार बडोले

शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप गोंदिया,दि.१८ : राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे...

शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण पालकमंत्र्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

गोंदिया,दि.१८ : राज्य शासनाने ३४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिवाळीचा मुहूर्त साधल्या गेला....

चार दिवस धावणार विशेष ट्रेन १८ ते २१ ऑक्टोबर : गोंदिया ते इतवारी

गोंदिया,दि.१८ : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्याची लोकवाहिनी असलेली एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. दिवाळीची गर्दी सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. एसटीचा...

संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी – विखे पाटील

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.१८ :– एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त...

खा.पटोलेंची एसटी कर्मचार्यांच्या मंडपाला भेट

साकोली,दि.18 : एस.टी. कर्मचाºयांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला खा. नाना पटोले यांनी आपला पाठिंबा दर्शविला अून जनतेनेही या संपाला आपला पाठिंबा...

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सरपंचपदावर सरशी

भंडारा,दि.18 : गाव स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ठरणाºया ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल मंगळवारला दुपारी घोषित झाले. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या चेहºयांवर आनंद...

गोंदिया व तिरोडा आगारातील बससेवा 100 टक्के ठप्प, बेमुदत संप

गोंदिया/तिरोडा,दि.18 : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!