39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Oct 21, 2017

पाणीवाल्या बाबाचा अंनिसने केला भंडाफोड 

बुलडाणा,दि.21 :  केवळ आयुवेर्दिक पाणी ५६ प्रकारचे असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणाºया पाणीवाल्या बाबाचा महाराष्ट्र अंनिसने शनिवारी सकाळी दहीद बु येथे जावून...

आर्वीत बळीराजा अभिवादन सोहळा संपन्न

आर्वी,दि.21- स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालय स्वामी इन्क्लेव्ह आर्वी येथे बळीराजा पूजनाचा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.अप्परवर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिलराव गोहाड यांच्या अध्यक्षतेत व...

राष्ट्रीय महामार्गावर द बर्निग ट्रक

देवरी,दि.21- गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6  वर देवरी नजीकच्या पुतळी फाट्यावर सकाळी 5 वाजेच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली.नागपूरहून...

मानेगाव/ स येथे ग्रामविकास पॅनल दणदणीत विजय

लाखनी,दि.21- ग्रामपंचायत हा सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचे लोककार्यालय असे मानले जाते. गावाचा विकास आणि नागरिकांच्या सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य ग्रामपंचायती द्वारे केले जाते. नुकताच...

मुल्ला ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा ताबाःसरपंचपद भाजपकडे

देवरी,दि.21- नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वाचे लक्ष लागलेल्या मुल्ला ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजपता धुव्वा उडवित कॉंग्रेसची सरशी झाली. मात्र, सरपंचपद भाजपच्या पारड्यात पडल्याने 'कही...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा

मुंबई,दि.21 -  सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी एैन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून...

सांगलीत ट्रक उलटला, फरशीखाली सापडून 10 मजुरांचा मृत्यू

सांगली,दि.21 : सांगलीत ऐन दिवाळीमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात दहा मजुरांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एसटीच्या संपामुळे...

पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू

देवरी,दि.21: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ते उपविभागीय पोलीस कार्यालय देवरी...

विदर्भ राज्यासाठी सज्ज होण्याची गरज- चटप

चंद्रपूर,दि.21: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन विदर्भवादी नेते अ‍ॅड़ वामनराव चटप यांनी केले़. वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या चळवळींना...

तिरोडा तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

गोंदिया,दि.21 जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील सोनेखारी येथे गुरूवारी दुर्योधन चुडामन वाढवे (३२)या शेतकºयाने शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्योधनकडे चार एकर शेती आहे....
- Advertisment -

Most Read