30.5 C
Gondiā
Wednesday, April 17, 2024

Daily Archives: Oct 28, 2017

भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती उत्साहात साजरी

गोंदिया,28- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कलार समाजाचे आराध्य दैवत भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती काल (ता.27) शुक्रवारी स्थानिक पिंडकेपार रोडस्थित समाज भवानात मोठ्या उत्साहात साजरी...

ना. रामराजे प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी

पुणे,28- रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठाण, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रा. रामकृष्ण मोरे जीवन पुरस्कार यंदा विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक-निंबाळकर यांना जाहीर झाला...

वांढरा येथे पशू वंधत्व निवारण शिबीर संपन्न

देवरी,28- देवरी पंचायत समितीच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यातील वांढरा येथे पशूधन वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन आज शनिवारी (ता.28) करण्यात आले होते. या शिबीराचे अध्यक्षस्थानी गटविकास...

शेकडो पोलिसांच्या उपस्थितीत आटोपली पालिकेची आमसभा

गोंदिया,दि.28 : शहराशी निगडीत पाच महत्वाच्या विषयांना घेऊन नगराध्यक्षांनी शुक्रवारी (दि.२७) रोजी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा पाच मिनिटांत आटोपली. या सभेला उपस्थित सर्व सदस्यांनी...

देवरी व सालकेसा तालुक्यात २५ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

देवरी,दि.28 : जिल्हाधिकाºयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी...

मोदींना पर्याय नाही हा भ्रमच, देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

मुंबई,दि.28(वृत्तसंस्था) : देशात नरेंद्र मोदींना पर्यायच नाही हा भ्रम आहे. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या तीन वर्षांपासून पद्धतशीरपणे हा भ्रम पसरविण्याचे काम...

मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी मुंबई,दि.२८ ::- विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसून केवळ फेरबदल केले जाणार आहे.यावेळी काही मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तसेच नवीन चेह-यांना संधी...

अंत्योदय व दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणार-बडोले

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा गोंदिया,दि.२८ : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्य देण्यात येते. या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शासनाच्या...

वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा -पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.२८ : मागील दोन वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही प्रकरणे तातडीने निकाली काढा....

तर लोकप्रतिनिधींना गावबंदी करू – आमगाव खुर्द ग्राम वासियांचा इशारा

सालेकसा,दि.28- आमगाव खुर्द ग्राम पंचायत, सालेकसा नगर पंचायत विलीनीकरण मुद्दा टोकाला पोचला असून जर आमगाव खुर्दला नगर पंचायत मध्ये सामाविष्ठ केले गेले नाही. तर लोकप्रतिनिधींना...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!