21.7 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: November, 2017

घरकुलांचे अपूर्ण बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा- हिरूडकर

देवरी,दि.३०- देवरी पंचायत समिती क्षेत्रामध्ये घरकुलाचे बांधकाम झपाट्याने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पंचायत समितीमध्ये सुरू आहे....

परिसंवादातील वक्त्यांचा सूर डिजीटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

गोंदिया,दि. ३० : आजचे युग हे संगणकाचे युग आहे. आजच्या या डिजीटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय...

धानाचे पुंजणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून दोन लाखाचे नुकसान

मुल्ला येथील घटना   देवरी,दि.30- तालुक्यातील मुल्ला येथे शेतातील खळ्यावर मळणीसाठी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्यांना अचानक आग लागून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना आज गुरूवारी दुपारी...

एक रुपयाचा नोटाला 100 वर्ष पुर्ण

मुंबई,दि.30(वृत्तसंस्था)- एक रुपयाची आता किंमत काय? ... काहीच नाही. मात्र, १०० वर्षांपूर्वी याच एका नोटेची किंमत तगडी होती. अशा या मौल्यवान रुपयाच्या नोटेवर अनेक पिढ्यांनी...

रक्तसंबधातील नातेवाईकाच्या प्रमाणपत्रामुळे जात पडताळणी आता आणखी सुकर !

गोंदिया,दि.30 : जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी वर्षानुवर्षे वाट पाहण्याची यापुढे गरज भासणार नाही, त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने दोन दिवसांपुर्वी राजपत्र प्रसिद्ध करून, अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचे...

मतदार यादीच्या कामास आयोगाची 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

गोंदिया,दि.30 : देशपातळीवर सुरू असलेल्या मतदार याद्या अद्यावतीकरण कार्यक्रमांतर्गंत मतदारांच्या घरोघरी जावून नोंदणी करण्याच्या कामास होत असलेला विलंब पाहता, केंद्रीय निवडणूक आयोगाने या कामास...

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणार – आयुक्त डॉ. रामास्वामी एन

हेंकेल इंडियाच्या सीएसआर डिजीटल एज्युकेशन उपक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ),दि.30 – हेंकेल इंडिया सीएसआरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण देणार...

केंद्रसरकारने प्रकाशित केली चुकीची उद्देशिकाःभारिप बहुजनमहासंघाचे निवेदन

गोंदिया,दि.30ः- देशात 26 नोव्हेंबर 2017 ला संविधान दिन साजरा करण्यात आले.या संविधान दिनाच्या निमित्ताने केंद्रसरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश असलेली जाहिरात वर्तमान पत्रात...

झाडीपट्टीतील कलावंताची शासन कधी दखल घेणार-राजेश बिसेन

गोंदिया,दि.३०-विदर्भातील जनजिवनाच्या सर्वांगीण विकासाकडे मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे.त्यात आणखी भर म्हणजे येथील कलावंत आणि त्यांची कला याची सतत अवहेलना होत...

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर : गुणनियंत्रण विभाग शासनाकडे वर्ग

खेमेंद्र कटरे,गोंदिया दि.३०-: राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेल्या गुणनियंत्रण विभागासह सात योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे वर्ग केल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कृषी विभागाच्या...
- Advertisment -

Most Read