30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 4, 2017

पुरातन वृक्षाच्या संरक्षणात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान- राजकुमार बडोले

वृक्ष संरक्षण योजनेअंतर्गत धनादेश वाटप गोंदिया,दि.४ : आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे...

पालकमंत्र्यांच्या हस्ते संकल्प समतेचा घडिपुस्तिकेचे विमोचन

गोंदिया,दि.४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकल्प समतेचा...

बीपीएलच्या विद्यार्थिनींना नगरपंचायतीने वाटल्या 17 सायकल

गोरेगाव,दि.04- गोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने आज नगरपंचायत कार्यालयात गुरुनानक जंयतीचे औचित्य साधून दारिद्यरेषेखाली येणार्या नगरातील 17 विद्यार्थींनीना सायकलचे वितरण करण्यात आले.नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सीमा कटरे,उपाध्यक्ष इंजि.आशिष बारेवार,मुख्याधिकारी...

नव्या पेंशनसह बदल्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मोर्चा

गोंदिया,दि. 3 : नवी पेंशन योजना बंद करुन जुनी पेंशन योजना लागू करण्यासोबतच बदली धोरण आणि शिक्षकविरोधी धोरणाच्या विरोधात आज ४ नोव्हेंबर रोजी गोंदिया...

एकोडीच्या तंमुस अध्यक्षासह युवकांचा भाजप प्रवेश

तिरोडा,दि.04ः गोंदिया तालुक्यातील पण तिरोडा विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या एकोडी येथील अनुसुचित जातिच्या नवयुवकांनी तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या उपस्थितीत भारतीय जनता...

वर्धा जिल्ह्यात कीटकनाशक विषबाधेचा पहिला बळी

वर्धा,दि.04 : शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी गुरूवारी करीत असताना हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे (३८) या शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली....

अवैध्य शिकवणी वर्गाविरोधात एनएसयुआयचे निवेदन

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्हा एनएसयुआयच्यावतीने शहरात सुरु असलेल्या अवैध खासगी शिकवणी वर्गाची चौकशी करुन त्यामध्ये शासकीय व अशासकीय शाळेत नोकरी करीत असलेल्या शिक्षकांची तपासणी करुन...

महाराष्ट्र एक्सप्रेस वाढवा आमगावपर्यंत-खा.नेते

गोंदिया,दि.04ः-जिल्ह्यातील सालेकसा व आमगाव या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येणार्‍या दोन तालुक्यातील रेल्वे विभागाशी संबधित मागण्या व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, त्या अनुषंगाने रेल्वेसह महाराष्ट्र...

‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’-साधना भारती

गोंदिया,दि.04 : मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही....

तुडतुडा व अन्य किडीमुळे उभे धानपीक पेटवले

तुमसर,दि.04 :तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले असून धान नष्ट झाले. त्यामुळे सिहोरा चुल्हाड परिसरातील त्रस्त शेतकर्यांनी उभ्या पिकांना आगी...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!