40.1 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Nov 5, 2017

हेमलकसातील प्राणी संग्रहालय सुरूच राहणार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.05ः- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात असलेल्या डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पातील प्राणी संग्रहालय पूर्ववत राहण्यावर शिक्कामोर्तंब झाले आहे. डॉ....

मार्चपर्यंत येणार शहर सीसीटिव्हीच्या निगराणीत

गोंदिया,दि.05 : शहरातील चोरी व गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख भागांत सीसीटिव्ही लावण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने केली जात होती.याकडे विशेष...

भाजपप्रती जनतेचा मोहभंग-आमदार अग्रवाल

गोंदिया,दि.05 : जनता आता भारतीय जनता पक्षाच्या खोट्या आश्वासनांनी त्रस्त झाली आहे. आता त्यांना आपल्या क्षेत्रात विकास हवा आहे. यामुळेच समझदार जनतेने भापजला त्यांची...

शेतकर्यांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल

भंडारा,दि.05 : जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी...

भंडार्यात मोर्चेकरांचा शासनाविरूद्ध ‘आक्रोश’

भंडारा,दि.05 : देशाची भावी पिढी घडविणाºया शिक्षकांच्या विविध समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. यावर प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील शेकडो शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहे. या...

केंद्र सरकार व पतंजलीत १० हजार कोटींचे करार

नवी दिल्ली,दि.05ः- केंद्र सरकारने बाबा रामदेव यांच्या पंतजली आयुर्वेद कंपनीबरोबर १० हजार कोटी रूपयांचे करार केले असल्याचे एएनआय न्यूज एजन्सीने म्हटले आहे. दिल्लीत सुरू...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!