28.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Nov 11, 2017

ओवारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कमल यांची पुन्हा वर्णी

देवरी,दि.11- देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदी कमल येरणे यांची निवड करण्यात आली.  16 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचे...

मुल्ला ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी कांग्रेसच्या सीमा इंद्रराज नाईक

     देवरी,दि.11- तालुक्यातील सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या मुल्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सत्ताधारी पक्षाने नामांकन दाखल न केल्याने अखेर बिनविरोध झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सीमा इंद्रराज...

शिक्षण लोकाभिमूख करण्याचे विवेकानंद शिक्षणसंस्थेचे काम मोलाचे-  मुख्यमंत्री

कमी पावासामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार चंद्रपूर दि.11 - वंचितांना सुविधा उपलब्ध करून शिक्षण लोकाभिमुख करण्याचे काम विवेकानंद शिक्षण संस्थेने केले हे अत्यंत मोलाचे आहे,...

ओबीसी संघर्ष कृती समितीने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोंदिया,दि.11-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शुक्रवारला गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे नियम बदलविणे,ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून...

संपादक जयकृष्ण खोब्रागडे यांचे निधन

गोंदिया,दि.11 : शहरातील गोविंदपूर निवासी ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक गोंदिया दर्शनचे संस्थापक संपादक जयकृष्ण खोब्रागडे यांचे शनिवारी (दि.११) दुपारी १२ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते...

गोसीखुर्दच्या नेरला उपसा सिंचन व उजव्या कालव्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ई-जलपूजन

नागपूर दि. 11 :   गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत नेरला उपसा सिंचन योजना तसेच गोसीखुर्दच्या 99 कि.मी. लांबीच्या उजवा कालवा व आसोला मेंढा मुख्य कालव्याचे ई-जलपूजन उपराष्ट्रपती व्यंकय्या...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कक्षात ठिय्या आंदोलन

बुलडाणा,दि.11 : शेतकºयांच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले असून, शेतकर्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विद्युतची आवश्यकता असून सुद्धा त्यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर जळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. शेतकºयांन वेठीस धरुन ट्रान्सफार्फर देण्यासाठी...

सुवर्णपदकासाठी पुणे विद्यापीठात शाकाहारीची अट!

पुणे,दि.11 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने देण्यात येणाºया सुवर्णपदकासाठी शाकाहारी असण्याची अट विद्यापीठाने घातल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र...

गोंडवाना सैनिक स्कूलचे ‘सैनिकोत्सव २०१७’उत्साहात

गडचिरोली,दि.11 : गोंडवाना सैनिक स्कूलकडून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेलाच नाही तर संपूर्ण जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती या शाळेतील विविध क्षेत्रात पारंगत...

पुणे -नागपूर खासगी बसचा अपघात

यवतमाळ,दि.11- पुण्याहून नागपूरकडे येत असलेल्या सतलज या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस दारव्हा घाटात अपघातग्रस्त झाली. ही घटना शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. यात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!