43.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 14, 2017

ओबीसी, आदिवासींना न्याय देण्यासाठी शरद पवारांचा दौरा: धर्मरावबाबा आत्राम

गडचिरोली, दि.१४: जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करणे, आदिवासींचा वळविण्यात आलेला निधी पुन्हा मिळवून देणे, लोहखनिज कारखाना जिल्ह्यातच व्हावा यासाठी प्रयत्न करणे तसेच...

मालवाहू वाहन नाल्यात कोसळल्याने एक ठार, दोघे जखमी

आल्लापली,दि. १४: आलापल्ली येथून आष्टीकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्यात कोसळले. या अपघातात एक जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना काल...

उपजिल्हा रुग्णालयात तंबाखूविरोधी दिवस

तिरोडा,दि.१४ः- येथील चलतीबाई उपजिल्हा रुग्णालयात १३ नोव्हेंबरला तिरोडा तालुका न्याय विधी सेवा समितीच्यावतीने व्यसनमुक्त समाज व तंबाखूविरोधी दिवसानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या...

रजेगावच्या उपसरपंचपदी जगदिश कुंजाम

गोंदिया,दि.१४ः तालुक्यातील रजेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरंपचपदी भारतीय जनता पक्ष समर्थित जगदिश कुंजाम यांची बिनविरोध निवड झाली आहे.कुंजाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय पंचायत समिती सदस्य...

वन क्षेत्रातील अवैध चराईवर कडक नियंत्रण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे निर्देश

गोंदिया,दि.१४ : परराज्यातून महाराष्ट्रात विशेषत: विदर्भामध्ये काही काठेवाडी लोकांनी शेळी, मेंढी व उंट यांचेसह प्रवेश केला आहे. विदर्भातील जंगल परिसरात तसेच राखीव वनक्षेत्रात अवैध...

आदिवासी भागातील दल्लाटोल्याच्या शाळेत सीईओंनी साजरा केला बालदिवस

गोंदिया,दि.14ःगोंदिया जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या सालेकसा तालुक्यातील पुर्णंत शंभरटक्के आदिवासी गाव असलेल्या शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त पहाडांनी वेढलेल्या दल्लाटोला या दुर्गंंम गावातील शाळेला आज मंगळवारला...

अतिक्रमीत जागा मोकळ्या करा – पालकमंत्री बडोले

गोंदिया शहर अतिक्रमणाबाबत आढावा सभा गोंदिया,दि.१४ : गोंदिया शहराच्या विकासात अतिक्रमण हा मोठा अडथळा आहे. हे शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. नियोजनबध्द शहराचा विकास करायचा असेल...

पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे- राजकुमार बडोले

सिंचन प्रकल्पाचा आढावा गोंदिया,दि.१४ : यंदा पाऊस कमी आल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून सिंचन व पिण्याच्या पाण्याचे...

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पांना गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 14 : सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत सर्व सामान्य जनतेला परवडतील अशा 4 हजार घरांच्या बांधकाम प्राधान्याने सुरु करताना या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन...

विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन

गोंदिया,दि.१४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात...
- Advertisment -

Most Read