41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 15, 2017

मूल बपर क्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू

चंद्रपूर,दि.15 ः- जिल्ह्याच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघ मृत्तावस्थेत आढळून आल्याची घटना आज बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. घटनास्थळावर मृत पट्टेदार वाघ...

पिकाचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देणार – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.15 – बी.टी. कापसाच्या बीजी-2 वाणाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाल्याने त्याचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही...

सरकारने शेतकºयांचा हक्क हिरावून घेतला-शरद पवार

गडचिरोली ,दि.15(विशेष प्रतिनिधी)- देशातील शेतकºयाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांचा हक्क हिरावून घेतला आहे.शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. उत्पादन खर्चही...

फुजीफिल्म इंडियाने वेग, दर्जा आणि हमीचा अनोखा संयोग साधणारा हायब्रिड प्रिंटर केले लाँच

मुंबई,(विशेष प्रतिनिधी) – फुजीफिल्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने नुकतेच मुंबईत वाटड फॉरमॅट इंकजेट प्रिंटर्ससाठीच्या अद्ययावत डेमो सेंटरमध्ये नवीन यूव्हीस्टार हायब्रिड 320 सुपर लाँच केला. यूव्हीस्टार...

शेकडो शेतकऱ्यांचा तेल्हारा तहसील कार्यालयाला घेराव!

अकोला,दि.15: तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी कायमस्वरूपी अनारक्षीत करण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन उभारले असून आज (बुधवार) तेल्हारा तहसील कार्यालयावर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा एल्गार धडकला....

भंडारा महिला रुग्णालयासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण

भंडारा,दि.15 : जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बालक दिनाच्या मुहूर्तावर प्रस्तावित जमिन हस्तांतरणाची...

महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार

नवी दिल्ली दि.15 : महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये मुंबई येथील मास्टर जैसेल शाह, आरंभ इंडिया या संस्थेला आणि पुणे जिल्हयातील शांतीलाल...

चंद्रकांत पाटलांनी दिली 5 कोटींची ऑफर- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद,दि.15(विशेष प्रतिनिधी) : "माझ्या कन्नड मतदारसंघातील रस्त्याची चाळणी झाली आहे. 2016 मार्च मध्ये मंजुर झालेल्या कामांचे दीड वर्ष टेंडर निघत नाही आणि सार्वजनिक बांधकाम...

१८ नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृतीचे विविध उपक्रम विधी सेवा दिनानिमीत्त रॅली

गोंदिया,दि.१५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व तिरोडा यांच्या वतीने १८ नोव्हेंबरपर्यंत कायदेविषयक जनजागृती विविध...

अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार

अहमदनगर,दि.15 : शेवगाव तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ...
- Advertisment -

Most Read