42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 17, 2017

शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदारांना दिली रोगग्रस्त धानाची पेंढी

चंद्रपूर,दि.17 : धानपिकावर यावर्षी मावा-तुडतुडा, लाल्या यासारख्या रोगांनी आक्रमण केले आहे. पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. वारंवार मागणी करूनही शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हेक्षण सुरू झालेले...

वाशिम जिल्ह्यात केवळ ७६३ शेततळी पूर्ण !

वाशिम ,दि.17 : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा चांगलाच आटापिटा सुरू आहे. शेततळ्यासाठी मिळणाºया अनुदानाच्या तुलनेत दुप्पट खर्च...

शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

लातूर,दि.17 : प्रत्येक मूल शाळेत यावे, शिकावे या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'शिक्षणाच्या वारीचे ' हे तिसरे वर्ष असून या आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या...

दिल्लीत प्रदूषण वाढल्याने देशाची राजधानी नागपुरला हलवा- श्रीश्री रविशंकर

नागपूर,दि.17 -दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. तसेच दिल्लीतील हवा देखील खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी...

कोरियन कंपनी आणि नागपूर महापालिका यांच्यात स्मार्ट सिटी नागपूरसाठी सामंजस्य करार

मुंबई, दि. 17 : नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी कोरियन शासनाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोशन आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात...

विदर्भाचा निर्णय झाला तर राकाँ सोबत असणार

चंद्रपूर,दि.17ः- निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी वेगळय़ा विदर्भाच्या मुद्दय़ावर बोलत होते. परंतु, सत्तेत आल्यावर त्यांच्या भूमिका बदलल्याचे जाणवते. गडकरी तर आता विदर्भ सक्षम...

आरक्षणाला हजारो वर्षांची परंपरा-प्रा.कवाडे

नागपूर,दि.17ः- आरक्षणाला आपला विरोध का? आपण आपला विचार ठेवा, त्याला आम्ही उत्तर देऊ. मंदिरातल्या पुजार्‍याला आम्ही कधी विरोध केला नाही. साफ-सफाई करणारे हे दलितच...

राष्ट्रवादी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्षपदी दोनोडे

गोंदिया,दि.17ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी सालेकसा...

आता गोंदियात शोधावे लागतात खड्ड्यात रस्ते…!

गोंदिया,१७- गेल्या १८ वर्षापूर्वी गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा मुख्यालय आणि गत अनेक दशकापासून व्यापारनगरी अशी गोंदिया शहराची असलेली ओळख. असे असताना गोंदिया शहर...

दंत रुग्णांवर एकसमान उपचार हवेत-मॅक्सिलोफेशियल सर्जरी परिषदेतील सूर

नागपूर,दि.17 : जगभरातील सर्व देशांमध्ये दातांशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यात नव्या संशोधनाची भर पडत आहे. या संपूर्ण ज्ञानाचे आदान-प्रदान होत आहे....
- Advertisment -

Most Read