35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Nov 19, 2017

जूनी पेेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार अग्रवालांची भेट

गोंदिया,19 - महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटनेच्या गोंदिया जिल्हा शाखेच्या वतीने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा...

डॉ. सुधीर भांडारकर यांचा संदर्भग्रंथ जर्मनीत प्रकाशित

देवरी,दि.19- स्थानिक मनोहर भाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आणि प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर वेंकटराव भांडारकर यांचा संदर्भग्रंथ 'स्पेसिस डायवर्सिटी अँड रिचनेस...

मुल्लावासींनी साजरी केली इंदिराजींची जन्मशताब्दी

 देवरी,दि.19- तालुक्यातील मुल्ला येथे आज रविवारी (दि.19) देशाच्या प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुल्ला येथील वरिष्ठ सामाजिक...

राज्य महामार्गावरील खड्डे 15 डिसेंबरपूर्वी भरा- चंद्रकात पाटील

भंडारा,दि.19 : जिल्ह्यातील राज्य महामार्गावरील खड्डे 15 डिसेंबरपूर्वी भरण्यात यावे तसेच रस्त्याचे बांधकाम स्वत:च्या घराचे बांधकाम समजून करावे, निर्देश महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत...

वस्तीगृहाच्या स्टोररूमला भीषण अाग

चंद्रपूर,दि.19ः- येथील समाज कल्याण कार्यालयाचा परीसरात असलेल्या मुलांचा वस्तीगृहातील स्टोर रूमला आज सकाळी ११ वाजताचा दरम्यान भिषन आग लागल्याने एकच खळबळ उडाली.दरम्यान लगेच अग्निशमक...

प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे युनेस्कोच्या परिषदेसाठी निमंत्रित

गडचिरोली, दि.१९: युनेस्कोतर्फे थायलंडमधील बँकाक येथे २३ व २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेसाठी कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य...

बांधकाम मंत्र्यानी केली अर्जुनी मोरगावात खड्ड्यांची पाहणी

अर्जुनी मोरगाव,दि.19ः-राज्याचे सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांचे आज गोंदिया जिल्ह्यात सकाळी आगमन झाले असून त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात पोचताच अर्जुनी मोरगाव जवळ सुरु असलेल्या...

रस्तेमुक्तीसाठी कालबद्ध कामे करा, दैनंदिन अहवाल पाठवा- मंत्री पाटील यांचे निर्देश

नागपूर,दि.19 : ग्रामीण व शहरी भागातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डयामुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच संपूर्ण रस्ते 15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करुन...

बांधकामासंदर्भातील निश्चित नियोजन जानेवारीपर्यंत सादर करा

गडचिरोली,दि.19- जिल्ह्याचा विकास हा रस्त्याच्या, पुलाच्या बांधकाम निर्मितीवर अवलंबून असल्यामुळे विभागानी कामे करतांना सामाजिक दायित्वाचे भान ठेवून पारदर्शकतेने कामे करावे तसेच आवश्यकत त्या बांधकामाचे निश्चित...

हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मशाल मोर्चा

गडचिरोली, दि.19: हलबा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ व हलबा जमात संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हलबा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मशाल मोर्चा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!