34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Nov 20, 2017

फुटपाथ मोकळे करा,नियोजनातून फेरीवाल्यांनाही न्याय द्या- केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांचे आवाहन

चंद्रपूर  दि.20:: शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता अनेक ठिकाणी रस्त्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे, त्यासाठी त्यांचे रुंदीकरण आणि पादचारी नागरिकांना हक्काचा फुटपाथ मिळालाच पाहिजे....

नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी – बबनराव लोणीकर

मुंबई, दि. 20 : नागपूर पेरी अर्बन व वाडी नगर परिषद, जिल्हा नागपूर येथील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पाणी पुरवठा...

भंडारा जिल्हयातील पीडित 48 मुलींना शासनाचे बळ 

भंडारा दि.20:- पीडित महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देवून प्रतिष्ठा व आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मनोधैर्य योजनेंतर्गत दिले जात आहे. भंडारा जिल्हयातील 48 पीडीतांना...

महावितरणची मंगळवारपासून ‘शून्य थकबाकी’ मोहिम

गोंदिया(खेमेद्र कटरे)दि.20 : महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम उद्या मंगळवारपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात...

पोर्ला माळी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी यशवंत शेंडे

गडचिरोली,दि.20ः- जिल्ह्यातील पोर्ला येथे 19 नोव्हेंबरला झालेल्या माळी समाज संघटनेच्या सभेत पोर्ला माळी समाज संघटनेची शाखा गठित करण्यात आली.काशिनाथ जेंगटे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला...

युवावर्गाने देशसेवेसाठी पुढे यावे – राजकुमार बडोले

गोंगले येथे सुरक्षा दौड सडक अर्जुनी,दि.२० : आदिवासी व ग्रामीण भागातील मुले शारिरीकदृष्ट्या अत्यंत काटक असतात. मैदानी खेळात देखील ते सरस असतात. आदिवासी मुले नक्षल...

खड्यांच्या दुरुस्तीसाठी हवा तेवढा निधी देऊ-चंद्रकांत पाटील

गोंदिया,दि.२०-खड्डयांच्या आढाव्यासाठी आलेल्या मंत्र्यांनी खड्डे भरण्यासाठी निधीची कमतरता नसणार असल्याची ग्वाही देत,खड्डे पाडा आणि भरा म्हणजे बांधकामाचा विकास होईल असा काही जणू संदेशच त्यांनी...

मौदा भागात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

नागपूर,दि. २०: मौदा  तालुक्यातील बारशी येथील धान उत्पादक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्या शेतकऱ्याकडे एक लाख...

नक्षल्यांच्या गोळीबारात महिला जखमी

आल्लापल्ली(सुचित जम्बोजवार), दि.२०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका इसमास ठार करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, या घटनेत संबंधित इसमाची पत्नी जखमी झाली....

अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन

मुंबई,दि.20(वृत्तसंस्था) : गेल्या सहा वर्षापासून विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत असलेल्या अमोल यादव यांचे स्वदेशी बनावटीचे विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन...
- Advertisment -

Most Read