39 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Nov 22, 2017

मागेल त्याला शेततळे योजनेची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.22 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले....

पोलिस खबºया असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून एकाची हत्या

गडचिरोली,दि.22ः- पोलिस खबºया असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी बंदुकीच्या दांड्याने मारून एकाची हत्या केल्याची घटना काल २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास छत्तीसगड सिमेवरील रायमनोरा...

मतदार यादी प्रकरणी नागपूर विद्यापीठाला हायकोर्टाचा दणका

नागपूर,दि.22 : सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत...

नागपूरची मेट्रो रेल्वे ४१.५ किलो मीटर आणि ४०स्थानके

नागपूर,दि.22 : पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची...

जिल्हा परिषद विशेष सभेवर डीबीटीवरून विरोधकांचा बहिष्कार

नागपूर,दि.22 : गरिबांच्या हिताच्या योजनांवर डीबीटीच्या माध्यमातून शासनाने गंडांतर आणले आहे. ग्रामीण भागातील जनता डीबीटीमुळे लाभापासून वंचित राहात आहे. असे असतानाही जि.प.च्या अध्यक्ष डीबीटीच्या...

उत्कृष्ट काम करणा-या मापा-याचा मुख्य प्रशासक पाल यांच्या हस्ते सत्कार

सावली,दि.22 -सावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार व्याहाड खुर्द येथील कार्यालयात (दि.21) मंगळवारला बाजार समितीचे मुख्य प्रशासक अविनाश पाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्कृष्ठ...

इंदिरा गांधींचे जीवनच एक संदेश-आमदार अग्रवाल

गोंदिया,दि.22 : लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला. पाकिस्तानातून बांगला देश वेगळा करून स्वतंत्र देशाचा दर्जाचा मिळवून दिला. हुकूमशहासारखे...

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

सडक अर्जुनी,दि.22 : शौचालयाचा स्वच्छतेशी घनिष्ट संबध आहे. असे असले तरी आजघडीला शौचालय बांधकामाचे महत्व विशद करावे लागत आहे. शौचालय बांधकाम करुन स्वच्छता टिकवून...

विधान परिषदेतून राणेंची माघार?

मुंबई,दि.22(वृत्तसंस्था)- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्र...

धान खरेदी केंद्रावर फाटक्या बारदान्याचा वापर

चिचगड,दि.22(सुभाष सोनवने)- आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी भागात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या धान खरेदी केंद्रावर पाठविलेला बारदाना एकदम निकृष्ठ दर्जाचा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!