30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 23, 2017

उशीरा येऊनही पालकमंत्र्यानी तब्बल चार तास घेतला जि.प.योजनांचा आढावा

गोंदिया,दि.23ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या विविध विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा तसेच कामांचा आढावा आज गुरुवारला जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी...

आदिवासींच्या धार्मिक स्थळांना पर्यटन केंद्रे म्हणून विकसित करा-जिल्हाधिकारी श्री.नायक

गडचिरोली, दि.२३: आदिवासीबहूल जिल्हा अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे आगामी वर्षाच्या नियोजन आराखडयात आदिवासी देव-देवतांच्या काही मंदिरांची निवड करुन त्यांना पर्यटन केंद्र म्हणून...

मुलींनो स्वतःला कमी लेखू नका – डॉ परिणिता फुके

लाखनी,दि.23ः-  राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मला बोलावले त्याबाबद मला आनंद होत आहे, मी मॅनेजमेंट करीत असतांना राणी लक्ष्मीबाईचे मॅनेजमेंट मला अभ्यासायला...

घामाच्या कामासाठी प्राणपणाला लावणार – डॉ. अजित नवले

# सह्याद्री वरील ऊसदर प्रश्नीची बैठक निष्फळ # सहकार महर्षी विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्या चरणी 4 डिसेंबर पासून शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण मुंबई.दि.23 (...

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक,2 डिसेंबरला रास्ता रोको

गोंदिया/बुलडाणा,दि.23ः- मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला असून 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिला आहे. 13 डिसेंबरला नागपुरात 11 हजार जण...

चंद्रकांत पाटील मातोश्रीवर,दीड तास चालली चर्चा

मुंबई,दि.23(वृ्त्तसंस्था)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि...

कर्जमाफी नव्हे शेतकरी फसवणूक योजना; रघुनाथ पाटील

नागपूर,दि.23 : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात कर्ज माफीच्या आकड्यांचा घोळ सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. परिणामी आत्महत्या थांबलेल्या नाहीत....

नक्षल्यांनी केली पुन्हा एकाची हत्या, दोन दिवसांत तीन खून

गडचिरोली, दि.२३: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी बुधवारी(ता.२२) रात्री धानोरा तालुक्यातील सोडे येथील  येथील एका इसमाची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. सुरेश तोफा(४३), असे...

तालुक्यातील सात ग्रा.पं. पैकी चार ग्रा.पं. वर आविसची एकहाती सत्ता

सिरोंचा तालुक्यातील उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही आविसने मारली बाजी आलापल्ली,दि.23ः- : सिरोंचा तालुक्यातील सात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका मागील महिन्यात पार पडल्याअसून यात प्रामुख्याने बेज्जुरपल्ली, जाफराबाद,मादाराम,...

कर्जापायी शेतक—याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

मूल,दि.23: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.मृतक शेतकरी परशुराम बोलमवारला तीन...
- Advertisment -

Most Read