39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Nov 25, 2017

विजय, पुजाराचा शतकी तडाखा, भारताकडे 107 धावांची आघाडी

नागपूर,दि.25(वृत्तसंस्था) : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील खेळपट्टीवर भारतीय फिरकीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, जेंव्हा भारतीय फलंदाज खेळण्यास आले, त्यावेळी श्रीलंकेच्या फिरकीला दबावही...

राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन :- डॉ. विलास खर्चे

अकोला,दि.२५ : गावाचा जर विचार केला तर शेती हा मुख्यघटक आहे.  जगात जोपर्यंत अन्न सेवन करायचे आहे. तोपर्यंत शेतीला महत्त्व राहिलच. परंतु आज शेतीला कनिष्ठ लेखल्या...

शहीद सुरेश गावडे यांना पोलिस मुख्यालयात अखेरची मानवंदना

गडचिरोली,दि.२५ :- उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना काल २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरची तालुक्यातील...

विकास कामे व महसूल वसुली उद्दिष्ट नियोजनातून वेळेत पूर्ण करा- विभागीय आयुक्त अनूप कुमार

गोंदिया,दि.२५ : विविध यंत्रणांना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी निधी देण्यात येतो. महसूल विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. यंत्रणांनी व...

क्रीडा स्पर्धेत यशस्वी व्हा – राजकुमार बडोले

सडक/अर्जुनी,दि.25 : देशात लोकशाही व्यवस्था आहे. नक्षल्यांना बंदुकीच्या बळावर काहीही करता येत नाही. संविधानाने लोकांच्या मताला महत्व दिले आहे. मतदानाच्या पेटीतूनच राजा जन्माला येतो....

प्रत्येक बालकाला कायदयाचे ज्ञान असणे गरजेचे- न्या.भोसले

गोंदिया,दि.२५ : विधी संघर्ष करुन बालकांचे समाजात पुनर्वसन करणे हा बाल न्याय कायदयाचा मुख्य उद्देश आहे. अपराध, पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरी असे शब्द ऐकले की...

कामगार दिनानिमीत्त जनजागृती कार्यक्रम

गोंदिया,दि.२५ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व एस.टी.बस आगार तसेच जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने कामगार दिनानिमित्त एस.टी.बस आगार येथील...

झिंगानूर येथे माओवाद्यांनी फलक झळकावले

आलापल्ली ,दि. २५ : पीपल्स गुरीला आर्मी लिबरेशन या नक्षल शाखेचा १७ वा वर्धापन दिवस २ डिसेंबरला आहे. त्याच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या...

आढावा सभेत पीक विम्याला घेऊन सरपंच व पालकमंत्र्यात जुंपली

बीडीओ वक्तव्यावर उपसभापतीसह सरपंच गेले उठून सडक अर्जुनी,दि.२५ः- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कामांचा...

पालकमंत्र्याचे निर्देश आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करा

सडक-अर्जुनी,दि.25 : येथील नगरसेवकांनी नगर पंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची प्रशासनाने घेतली. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी (दि.२४) येथील नगर पंचायतला भेट...
- Advertisment -

Most Read