35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Nov 27, 2017

जिल्हाधिकारी कार्यालय,मंत्रालय व राजभवनात संविधान दिन साजरा

गोंदिया,दि.२७ : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २७ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे...

अदानी प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा निर्माण कऱणार्यावर गुन्हा दाखल

गोंदिया,दि.27 : येथील अदानी विद्युत प्रकल्पात परप्रांतातून कामगार आणून स्थानिक कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याच्या धोरणाविरूद्ध आंदोलन करणार्या माजी आमदार हरिष मोरे यांच्या श्रमिक कामगार...

वैद्यकीय सेवेचे आयएमएस केडर स्थापण्याचा प्रस्ताव

नागपूर,दि.27- देशात सार्वजनिक आरोग्य सेवांत सुधारणा व मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर (आयएएस) वैद्यकीय सेवेसाठी आता भारतीय वैद्यकीय सेवा (आयएमएस) हे...

फुलचूरवासियांना काढला दारुबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया,दि.२७-शहराला लागून असलेल्या व जिल्हाधिकारी,जिल्हापरिषद,पोलिस अधिक्षक कार्यालयासह समाजकल्याण कार्यालय असलेल्या फूलचूर ग्रामपंचायतीच्यावतीने आज सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून गावात संपुर्ण दारुबंदीची मागणी करण्यात आली.ग्रामपंचायतीच्यावतीने...

अश्विनचा नवा विक्रम, 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला!

नागपूर,दि.27: नागपूर कसोटीत टीम इंडियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या कसोटीत टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं 63 धावांत चार...

भीषण अपघातात दरीत कोसळली बस

रायपूर,दि.27(वृत्तसंस्था) - छत्तीसगडच्या बिलासपूरपासून 50 किमी अंतरावरील बंजारी घाटात एक बस अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी...

राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल आंदोलनांतर्गत एसडीओंना निवेदन

गोंदिया,दि.27ः-  जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने रेलटोली स्थित कार्यालयात जिल्हास्तरीय सभा घेण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी गोंदिया यांना शासनाच्या विरोधात शेतकरीकर्जमाफी , महगाई , बेरोजगारी , विजदरवाढ़...

सरकारच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीचा हल्लाबोल

औरंगाबाद,दि.27: विविध क्षेत्रात कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर स्थिती शासनाने निर्माण स्थिती केली आहे. शासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा...

२९ व ३० नोव्हेंबर गोंदिया ग्रंथोत्सवाचे आयोजन

गोंदिया,दि.२७ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने २९ व ३० नोव्हेंबर दरम्यान श्री शारदा वाचनालयाच्या बजाज सभागृहात गोंदिया...

उत्पादकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे-जिल्हाधिकारी

भंडारा,दि.27 : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय वाढीकरिता दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे, जेणेकरून तीन मातेचे ऋण फेडण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रीय डेअरी विकास बोडार्चे...
- Advertisment -

Most Read