मुख्य बातम्या:

Monthly Archives: December 2017

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे- अंकुश शिंदे

आपले सरकार सुविधा केंद्राचे उदघाटन गोंदिया,दि.३१ : नक्षलग्रस्त भागातील अधिकारी-कर्मचारी अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करीत आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वेगवर्धीत पदोन्नती योजना आहे. जनतेसाठी काम करीत असतांना पोलीस विभाग

Share

कबड्डी स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून 60 जखमी

चंद्रपूर ,दि.३१- जिल्ह्यातील मूल येथे नगराध्यक्ष कबड्डी चषक स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ६० विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी मूल तसेच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात

Share

छत्तीसगडमध्ये शरणागत 21 नक्षलींची नसबंदी उघडली

जगदलपूर(वृत्तसंस्था),दि.३१ :-छत्तीसगडमध्ये बस्तर पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांनी आपली नसबंदीची शस्त्रक्रिया पुन्हा उघडली. यासाठी “रिव्हर्स वॅसेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करवून घेतली. यामुळे पाच नक्षलवाद्यांच्या घरात पुन्हा पाळणे हलले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे

Share

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2017 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि.३१ : :  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत

Share

मागासवर्गीय विद्यार्थीनींना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी सर्वांची- राजकुमार बडोले

उस्मानाबाद दि.३१ :: वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी

Share

एकोडी-पिटेझरी टी पॉर्इंटवर “नागझिरा बंद”चे बॅनर

गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.३१ः-भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभवात नागझिरा अभयारण्याचा मोलाचा वाटा.परंतु गेल्या काही तीन चार दशकापुर्वी याच नागझिèयाच्या नावाने नक्षल्यांचा एक दलम कार्यरत होता.परंतु मधल्या काळात त्या दलमचे संपुर्ण उच्चाटन करण्यात पोलीसांना यश

Share

अटलजींचे जीवन प्रेरणादायी शिशुपाल पटले यांचे प्रतिपादन

तुमसर,दि.31ः-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन केवळ भाजप कार्यकर्त्यांसाठी नाही तर संपूर्ण देशवासीयांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी व्यक्त केले. अटलजींनी संपूर्ण आयुष्य देशहित व पक्षहितासाठी

Share

अप्पर पोलीस महासंचालकांनी साधला जनतेशी संवाद

नरेश तुप्तेवार नांदेड,दि.31ः-  महाराष्ट्र  राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व्हि व्हि लक्ष्मीनारायण नांदेड दौऱ्यावर असून  स्वागत समारोह व जनतेशी सुसंवाद असा दुहेरी कार्यक्रम नानक साई फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन

Share

पशुपालनातून आर्थिक विकास साधावा-आ.काशीवार

लाखांदूर,दि.31 : निसर्गाच्या लहरीपणामुळे हेक्टरी उत्पनात कमालीची घट आल्याने बळीराजा आर्थीक संकटात आहे. बदलत्या परिस्थितीमुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयानी आता अत्याधुनिक शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे लक्ष दिल्यास नक्कीच आर्थीक विकास

Share

३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

गोंदिया,दि.30 : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली.

Share