32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 1, 2017

यशवंतराव दाते स्मृतीसंस्थेच्या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा

 गोंदिया,01- गेल्या 29 वर्षापासून व्याख्यानमालांच्या आयोजनात सातत्य राखत वैचारिक प्रबोधनाची परंपरा जपणाऱ्या वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृतिसंस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठविण्याचे आवाहन...

राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने घेतली अंगणवाडी मदतनीसाच्या उपोषणाची दखल

गडचिरोली,दि.१ः-बाल विकास प्रकल्प (नागरी प्रकल्प ) गडचिरोली च्या कार्यायालायाद्वारे वडसा येथील सौ. शिल्पा लाडे व कु. सरिता पंधरे या दोन महिलांची निवड अंगणवाडी मदतनिस...

पुस्तके वाचण्यासारखा आनंद नाही -डॉ.हरिश्चंद्र बोरकर

गोंदिया ग्रंथोत्सवाचा समारोप गोंदिया,दि.१ : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. स्पर्धेच्या युगात जो कठोर मेहनत घेईल तोच यशस्वी होतो. ग्रंथांमुळे जीवनाला दिशा मिळते. विविध क्षेत्राचे...

करियरसाठी स्पर्धेचे आव्हान स्विकारा- संदिप जाधव

गोंदिया,दि.१ : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात पुढे जायचे असेल तर वाचनाची आवड महत्वाची आहे. स्पर्धेचे आव्हान स्विकारुन कठोर परिश्रमातून आपले...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या-मुख्यमंत्र्यांकडे देवसरकरांची मागणी

नांदेड दि. 1 -नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अडीच लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झालेली आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते....

पिडीत शेतकरी कुंटुंबास मदतीचा हात

पवार प्रगतीशिल मंचतर्पेâ धनादेश वाटप गोंदिया,दि.0१ : तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी मधु पूरनलाल रहांगडाले (३५) याने कर्जबाजारीपणाने त्रस्त होऊन १७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती....

सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक पटलेंचा सत्कार

गोरेगाव,दि.०१ः- येथील पी.डी.रहागंडाले हायस्कुलचे वरिष्ठ लिपीक एस.बी.पटले यांचा ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.टी.पी.येळे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामहिता शिक्षण संस्थेचे...

आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडण्यासाठी राज्य समन्वय समिती स्थापन

आरोग्य विभागातील २२ कर्मचारी संघटना एकत्रित नांदेड, दि.०१ः- :- वारंवार पाठपुरावा करुनही प्रश्न सुटत नसल्यामुळे व प्रलंबित मागण्या मान्य करुन घेण्यासाठी राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी संघटनाचा एकञित...

कर्जमाफीची माहिती देणारी ‘लिंक’ हटविली

गोंदिया,दि.01ः- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...

चंद्रपुरातील कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळला

चंद्रपूर,दि.०१ः-: येथील वेकोलीच्या माजरी येथील जुना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला. या विस्तीर्ण ढिगाऱ्याखाली...
- Advertisment -

Most Read