37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 4, 2017

उन्हाळी धानपिकासाठी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!

धान उत्पादक शेतकरी संघटनेचे निवेदन - अर्जुनी-मोर तालुक्यात उन्हाळी धानपिकाची मागणी गोंदिया,दि.4 :अपुरा पाऊस व रोगराईजन्य परिस्थितीमुळे यंदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकèयांचा खरीप हंगाम समाधानकारक झाला...

१३४ रूग्णांची आरोग्य तपासणी : माोफत औषधीचे वाटप

आमगाव ,दि.४  : पदमपूर येथील यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था, उडाण बहुउद्देशिय विकास संस्था, पतंजली योग चिकीत्सालय आमगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पदमपूर येथील तुकडोजी चौकात...

एक दिवस सायकल आज फोरमच्या उपक्रमाचा 25 वा आठवडा 

गोंदिया दि.४  :  जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरमने सुरु केलेल्या एक दिवस सायकलच्या नावे या उपक्रमास या रविवारला 25 आठवडे पुर्ण झाले असून...

क्रीडा स्पर्धेतून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना- उषा मेंढे

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा गोंदिया,दि.४ : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याच प्रकारच्या कल्पकता नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा हया त्यांच्या सुप्त गुणांना...

गोंदिया वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे आंदोलन मंगळवारला

गोंदिया दि. ४: स्वतंत्र्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासह आदी मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात यासाठी उद्या  ५ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनांतर्गत...

एडीजी, आयजी चार दिवसांपासून गडचिरोलीत;नक्षल्यांविरूध्द कोंबींग ऑपरेशन सुरू

गडचिरोली,दि. ४ः- पोलिसांच्या वाढलेल्या आक्रमक कारवायांची धास्ती घेऊन बॅकफुटवर आलेल्या नक्षलवाद्यांनी चवताळून खोट्या गोष्टींचा आधारे निरअपराध सामान्य नागरीकांचे बळी घेतल्याने नागरीकांमध्ये नक्षल्यांविरूध्द तीव्र असंतोष...

शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गडचिरोली,दि.४: संपूर्ण कर्जमाफी, जमिनीचे पट्टे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी...

वडेट्टीवारानी केली दुर्घटना ग्रस्त कोळसा खाणीची पाहणी

चंद्रपूर,दि.4ः- वेकोली माजरीच्या जूना कुनाडा कोेळसा खाणीत ३० नोव्हेम्बरच्या रात्री 1 वाजेच्या दरम्यान अर्धा किलोमीटरचा तीनशे मीटर ऊंची असलेले मातीचे दरळ कोसळल्याने सहा कामगार दबले...

भाजपा नेते यशवंत सिन्हाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या!

अकोला,दि.4 : अस्मानी आणि सुलतानी संकटाने पिचलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना शासनाने वाºयावर सोडले आहे. शेतमालास हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकºयांवर होत...

७0 लाखांचा बंधारा ठरतोय ‘पांढरा हत्ती’

अर्जुनी मोरगाव,दि.4ः- तालुक्यातील गाढवी नदीवर पाच गावातील मागणीचे महत्व लक्षात घेवून व पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने बंधार्‍या बांधकामासाठी ७0 लाखाचा निधी मंजूर...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!