32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Dec 6, 2017

७ नक्षल्यांचा खात्मा हे सर्वांत मोठे यश: पोलिस महानिरीक्षक शरद शेलार

गडचिरोली ,दि. 6 :-- सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज ६ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ जहाल...

बाबासाहेबांच्या विचाराचे अनुकरण करा – खा. नाना पटोले 

भंडारा,दि. 6 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता व बंधुता हे विचार आपल्याला दिले आहेत. या विचाराचा अंगिकार केल्यास खऱ्या अर्थाने मानव जातीचा विकास...

मानव विकास मधून ५ हजार विद्यार्थिनींना मिळणार सायकल

गोंदिया,दि.6 :  मानव विकास कार्यक्रमातंर्गत इयत्ता 8 ते 12 वीत शिक्षण घेणार्या जिल्ह्यातील  ५ हजार ३२८ विद्यार्थिनींना शंभर टक्के अनुदानावर सायकल वाटप करण्यात येणार...

मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मागण्या मान्य, यशवंत सिन्हांचं आंदोलन मागे

अकोला,दि.6(विशेष प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन आज (बुधवार) तिसर्‍या दिवशी मागे घेतले.मुख्यमंत्री देवेंद्र...

अभिवादन प्रश्नमंजूषा स्पर्धेने घडविला जागतिक विक्रम : १४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर,दि.6ः-  गायनापासून तर कुकिंगपर्यंतचा विक्रम नागपूरने आपल्या नावावर केले आहेत. या विक्रमात आणखी एका जागतिक विक्रमाची भर पडली आहे.बानाईतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा...

बाबरी मस्जीद पाडल्याप्रकरणी बिलोलीत तहसीलसमोर धरणे

नांदेड ( सय्यद रियाज ),दि.6ः- बिलोली येथील तहसिल कार्यालयासमोर आज ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जीद पाडल्याप्रकरणी बिलोली शहरातील मुस्लिम बांधवानी आप आपली दुकाने  बंद...

आमगाव नागरपरिषदेला मंजूरी?

आमगाव,दि.6ः- शासनाने आमगावसह आठ गावे मिळून नगर परिषद जाहीर केली होती. यात रिसामा, कुंभारटोली, बनगाव, बिरसी, पदमपूर, किडंगीपार, माल्ही या गावांना जोडले होते. या नगर...

वकिल संघाच्यावतीने डाॅ.आबेंडकरांना अभिवादन

गोंदिया,दि.06ः- गोंदिया डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशनच्यावतीने आज बुधवारला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. बार असो.चे सहसचिव एॅड़ सचिन बंसोड़ यांच्यासह एॅड़ पराग...

बोगस रस्ता कामांच्या विरोधात देगलुर मध्ये आमरण उपोषण

नांदेड( सय्यद रियाज ) दि.६़.:-  बिलोली तालुक्यातील आदमपुर कमान ते पोखर्णी फाट्यादरम्यान केंद्रीय मार्ग निधीतुन होत असलेल्या रस्त्याच्या बोगस व निकृष्ट कामाच्या विरोधात बिलोली...

भारतीय संविधान आणि बहुजनांचे भविष्य

तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि १७ दिवस रात्रीचे दिवस एक करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वोत्तम असे संविधान दिले. मसुदा समितीमध्ये ६...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!